यावल येथील माहेरवाशिनीचे पैश्यांसाठी छळ : पती सह आठ जणांवर गुन्हा दाखलयावल प्रतिनिधि अमीर पटेल

यावल शहरात माहेरी असलेल्या २९ वर्षीय विवाहीतेला पैशांसाठी सासराचे नातेवाहिका कडून छळ केल्याचा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला आहे.

या प्रकरणी २७ नोव्हेंबर रोजी सायकाळी पतीसह ८ जणांवर यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशिकी . आसमाशेख मोहम्मद नदीम (वय२९) रा. वडाळा नाशिक नाशिक ह.मु गंगानगर यावल यांचा विवाह नाशिक येथील मोहम्मद नदीम समसोद्दीन शेख यांच्याशी रितीरिवाजाने २०१३ मध्ये झाला . लग्नाचे काही दिवस सुरवातीला चांगल्या गेल्यानंतर (पति)मोहम्मद नदीम याने विवाहितेला माहेरून प्लॅट घेण्यासाठी पैश्यांची मागणी केली . त्यानंतर तोच प्लॅट गहाण ठेवून (पती )नदिम याने पुन्हा भाड्याचे घर घेण्यासाठी वेळोवेळी आसमाशेख ला पुन्हा पैश्यांची मागणी केली त्यानंतर शिविगाळ व मारहाण करण्यात शुरुवात केली .
या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या . त्यानंतर पतीसह सासू , सासरे , नणंद , फुवा , आणि चुलेत दिर यांनी विवाहितेच्चा यावल येथील घरी २३ नोव्हेंबर रोजी शिविगाळ केली या . प्रकरणी फिर्यादीवरुन पति मोहम्मद नदिम समसोद्दीन शेख ,दिर आजिम समसोद्दीन शेख , नणंद अंजुमनबी निसार शेख , फुवा मुख्तार शेख, शपिक शेख , आणि चुलत दिर जुबेर शेख , हुसेन खान , सर्व राहणार नाशिक यांच्चा विरोधात तक्रार दिली .
विवाहितेच्चा तक्रारीवरून २७ नाव्हेंबर सायकाळी ५ वाजता यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास हेड कॉस्टेबल अस्लम खान दिलावर खान हे करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?