आयेशा नगर येथे कार्तल एज्युकेशन वैलफेअर सोसायटी तर्फे कोविड शिल्ड लासिकरण शिबिराचे आयोजन
आज दि : 24 रोजी आयेशा नगर येथे शेरा चौक मध्ये कार्तल एजुकेशन ऐण्ड वैलफैर सोसायटी यांच्या तर्फे कोविड शिल्ड लसिकरण शीबीराच्या आयोजन करण्यात आला. त्यात कमीत कमी ८० पेक्षा जास्त लाभार्थी यांना लसीकरणाचे लाभ घेतले. कार्यकर्माचे आयोजक तथा कार्तल एजुकेशन वैलफैर सोसायटी चे अध्यक्ष अशफाक अब्दुल गफ्फार शाह यांनी लसिकरणा बाबत जनजागरुती केली .
आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवीका संगीता गावीत व त्याची सहकारी टीम यांनी आयोजक अश्फाक शाह यांनी शीबीराचे आयोजन केले .
बद्दल त्यांचे कोतुक केले
पुर्ण आयेशा नगर मध्ये शिबीराला चागला प्रतिसादाला बघुन पुन्हा दि. २६ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता परत लासिकरण शिबिर आयोजन करण्यात येणार आहे .
असे आवाहण .कार्तल ऐजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशपाक शाह यांनी केले आहे .
तरी सर्व फालकनगर ' आयेशानगर ,गणपतीनगर' गंगानगर , चांदनगर , तिरूपती नगर , येथे रहिवासी शिबिराचे लाभ घ्यावे असे आवाहन अशपाक शाँह यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा