जनावरांना होणाऱ्या आजारांनवर उपाय योजना करा राष्ट्रवादी युवक काँगेस चे मा. गट विकास अधिकारीपं स,यावल यांना पशुधन करण्यासाठी निवेदन

यावल तालुक्यात काही लाळ्या खूजगट , लम्पि स्क्रीन डिसीज या  संसर्जन्य आजारांच्या प्रादुर्भावा पासून पशुधनाचे  सवरक्षण व्हावे म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत पशु चे मोफत लसीकरण करणे  बाबत निवेदन देण्यात येते की,यावल तालुक्यातील ग्रामीण भागात शेती सह पशूपालन हा प्रमुख व्यवसाय केला जातो.  बदलत्या हवामानामुळे गाय,म्हशी, बैल, शेळी,  मेंढि या सारख्या  जनावरांमध्ये  तोंडखुरी, पायखुरी,लाळ्या खूजगट , लम्पि स्किन डिसीज 
या सारखे साथीचे संसरजन्य  आजार  जनावरांमध्ये पहावयास मिळत असून या आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे  या साथीच्या रोगामुळे शेतकरी व पशुपालकामध्ये चिंता जनक व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
   तरी आपल्या विभागातील  कर्मचाऱ्याची व पशुवैद्यकीय डॉक्टरांची  संख्या कमी असल्याने याचे योग्य  नियोजन करून  संपूर्ण यावल तालुक्यातील  पशुसंवर्धन संरक्षण उपाय योजना कराव्यात  आधीच यावल तालुक्यातील शेतकरी,पशुपालक करोना, नापिकी, दुष्काळी , शेती मालास भाव नसल्याने  आधीच अडचणीत आहे म्हणून  पशुधन वाचवणे व खूप आवश्यक आहे म्हणून पशु धानाचे  संवर्धन  व संवरक्ष करून लवकरात लवकर लसीकरण कार्य मोहीम तालुक्यातील प्रत्येक गावो गावी आयोजन करावे अशी  मागणी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल  च्या वतीने विनंती केली आहे 

या निवेदनाची प्रत महितीस्तव 

1)जि प आरोग्य सभापती साहेब 
2)जिल्ह्य पशुसंवर्धन अधिकारी जळगांव
2)कार्यकारी मुख्याधिकारी जि.प जळगांव 
3)जिल्ह्याधिकारी साहेब  जळगांव .
यांना पाठवण्यात आली निवेदन देतांना  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील शहर अध्यक्ष हितेश गजरे समन्वयक किशोर माळी कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे जिल्ह्या युवक सरचिटणीस विनोद पाटील तालुका उपाध्यक्ष पवन पाटील शाखा अध्यक्ष गिरीष पाटील आदींची उपस्थिती होती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?