यावल येथे आयशा . नगरातील बावीस वार्षिय तरुण बेपत्ता यावल प्रतिनिधि अमीर पटेल
यावल शहरातील आयेशा नगर येथील २२ वर्षिय तरुण बेपत्ता यावल पोलीस स्थानकात मिसिंग नोंद करण्यात आले
बेपत्ता तरुणाचे वडील अय्युब रसुल पटेल यांच्चा माहितीनुसार साहिल अय्युब पटेल ( २२वय ) रा. आयेशा नगर हा दि. ३० नोव्हेबर रात्री ३ वाजेच्चा सुमारास काही न सांगता घरून निघून गेलेला आहे .
तरी यावल पोलीस स्थानकात मिसिंग नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधिर पाटील हे करीत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा