कोरपावली येथे कोविड १९ कोविड शिल्ड लसिकरण संपन्नयावल प्रतिनिधि अमीर पटेल
तालुक्यातील कोरपावली येथील ग्राप पंचायत मध्ये सुरू असलेल्या कोविड 19 या प्रतिबंधक लसीकरण ठिकाणी माजी सरपंच तथा जळगाव जिल्हाध्यक्ष काँग्रेस ग्रामीण ( SF ) चे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल यांनी भेट दिली आणि लसीकरणाची माहिती घेतली व ज्यांनी अजून लसीकरण करून घेतले नाही त्यांनी लवकरच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले यावेळी MO डॉ. गौरव भोईटे सौखेडा प्रा. आरोग्यकेंद्र यांनी सदर माहिती दिली त्यानुसार कोरपावली येथे 2361 मधून 2120 लोकांनी पहिला डोस म्हणजे 91% लसीकरण झाल्याचे सांगितले यावेळी ग्रामसेवक प्रवीण कोळी,समाजसेवक मुक्तार पटेल, ग्राप सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, सिकंदर तडवी,उपस्थित होते सदर लसीकरणाकमी CHO डॉ. राहुल गजरे,NM एस. एच. चौधरी, आरोग्यसेवक ए.जी.नाले, आशा वर्कर,शिक्षक कर्मचारी, अंगणवाडी सेविका ग्राप कर्मचारी सह सर्वच परिश्रम घेत आहे💐
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा