प्रहार जनशक्ती सर्फे यावल व रावेर तहसिलदारांना निवेदन दिव्याग व अपंग मूकबधिर मतिमंद गरजु लोकांना अन्नसुरक्षा योजना द्यायावल प्रतिनिधि अमीर पटेल
दिनांक 3/12/2021शुक्रवार रोजी यावल तहसील कार्यालयात जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग क्रांती दिवस निमित्ताने निवेदन देण्यात आले की यावल शहर व तालुक्यातील अपंग बांधव व मूकबधिर मतिमंद या लोकांना शासनाचे शासन निर्णय परिपत्रक राजपत्र यानुसार अंत्योदय योजना व अन्नसुरक्षा योजना मध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे वतीने निवेदन देण्यात आले .यावेळी उपस्थित होते रावेर यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख तालुकाध्यक्ष सुभाष भाऊ सोनवणे शहराध्यक्ष तुकाराम भाऊ बारी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मोहम्मद हाकीम नितीन भाऊ सोनवणे दिव्यांग तालुकाध्यक्ष व पदाधिकारी लोक उपस्थित होते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा