यावल येथे अवैध वाळू करणारे ट्रक्टर जप्त


शहरातील व्यास मंदीराजवळ श्यमशान भुमिच्चा मागील बाजूस ट्रॅक्टर द्वारे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रँक्टर पकडण्यात आले. या प्रकरणी यावल पोलीसांत ट्रॅक्टर जप्त करण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या संदर्भात महसुल विभागाकडून मिळालेली माहिती अशी की २९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्चा सुमारास यावल येथील शहरालगतच्चा व्यास मंदिराच्चा जवळील हिंन्दु शमश्यान भुमिच्चा मागील बाजूस मार्गावरील स्वराज कंपनीच्चा निळ्या रंगाचे ७४४ ट्रँक्टर माँडलच्चा विना क्र. धुळ असलेल्या वाहनातून वाहतूक करतांना आढळून आले. महसुल विभागाच्चा पथकाने ट्रॅक्टर वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात अर्धा ब्रास वाळू आढळून आली . याबाबत ट्रँक्टर चालक संजय भगवान भोई राहणार बोरावल गेट जवळ यावल याच्याकडे विचारणा केली असता वाळू विना परवाना आढळून आले.
यावेळी महसुल विभाग फैजपुरचे मंडळ अधिकारी एम एच तडवी 
समीर तडवी परसाडे तलाठी ,
ईश्वर कोळी यावल शहराचे तलाठी ,
डों कठोरा तलाठी अंजाळे तलाठी शरद सुर्यवंशी टाकरखेडा तलाठी उमेश बांभुळकर डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी यांच्चा पथकाने ही कारवाही अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ३ लाख रुपये किमतीचे व २५ हजार रुपये किमतीचे धुळ व १ हजार ५०० रुपये किमतीचे अर्धा ब्रास वाळू असे ३ लाख २६ हजार किमतीचे वाहनासह धुळ जप्त केले असून सरदरील वाहन हे यावल पोलिस स्थानकात जमा करण्यात आले यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?