यावलचे तहसीलदार महेश पवार कोरोना बाधित :
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
यावल : दि.२४ येथील तहसिलदार महेश पवार यांना कोरोनाची बाधा झाल्याची तपासणी समोर आले आहे . गेल्या काहि दिवसापासून त्यांची प्रकृती खराब होती व कोरोना संदर्भातील लक्षणे त्यांना जानवत होते म्हणून त्यांनी स्वता ग्रामीण रुग्णालयात आपली तपासणी केली तेव्हा त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा