न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल २८फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस दिवस समारोह संपन्न झाला
एरंडोल नितिन ठक्कर
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यु इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस समारोह दि.२८/०२/२०२२ रोजी संपन्न झाला या कार्यक्रमा प्रसंगी प्रथम शाळेच्या प्रिन्सिपल सरला विंचूरकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते तर उप प्रिन्सिपल सरीता पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे विज्ञान विभाग प्रखुक राधा बोरसे यांनी मांडले व या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख अतिथीच्या हस्ते माता सरस्वती तसेच डाँ सी व्हि रामण यांच्या प्रतीमेचे पूजन करुन करण्यात आले या वेळी विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे व डा़ँ सी व्ही रामण यांच्या बद्दल विशेष माहीती सांगितली तसेच काही विद्यार्थ्यानी डाँ सी व्ही रामण यांची वेषभुषा केलेली होती यात प्रणव महाजन राज चव्हान योगेश्वरी हे विद्यार्थी होते तसेच या वेळीशाळेत विज्ञान प्रदर्शन ही भरवण्यात आले होते विद्यार्थ्यानी आपले प्रोजेक्ट बनवलेले होते त्यात व्ह्याकुम किलनर ए टी एम मँगनेटीक लेवल ग्लोबल वार्मीक एयर कुलर इ.माँडेल विद्यार्थ्यानी बनवलेले होते तसेच सोबत विज्ञानाच्या थिमवरती रंगोलो स्पर्धा ही शाळेत आयोजीत केली होती तसेच या वेळी शाळेच्या प्रिन्सिपल उप प्रिन्सिपल उप शिक्षक राधा बोरसे किरण महाजन पि डी बोरसे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञाना बद्दल विशेष माहीती दिली या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकांक्षा पाटील व मंजीरी सपकाळे या विद्यार्थ्यांनीने केले तर आभार प्रदर्शन तनुश्री ने केले या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी सर्व उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा