पिंपळकोठा जवळ अपघात ४ ठार.

एरंडोल प्रतिनिधी - नितिन ठक्कर
तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली . याबाबत माहिती अशी की , एरंडोलकडून जळगावकडे जात असलेल्या कार क्रमांक ( एमएम १ ९ सीझेड ७३६० ) पिंपळकोठ्याजवळ पुढे जात असलेल्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कार मधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहे . दरम्यान मयताची अद्याप नावे कळू शकली नाही . हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते . क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?