केळी उत्पादक शेतकऱ्यांच्चा विविध प्रश्न सदर्भात चर्चाअमोल जावळेंनी घेतली भेट केद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा .

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

 यावल : नुकतेच माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल हरिभाऊ जावळे हे पक्षा पातळीवर सक्रीय झाले सामन्य कार्यकर्त्या प्रमाणे आपण आमागी जिल्हा परिषद,पंचायत समिती सह विविध निडणुकीत सक्रीय राहू अशी ग्वाही त्यांनी दिली व आता नुकतेच त्यांनी केंद्रीय मंत्री रवसाहेब दावने यांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी पारिवारिक, सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या विषयांवर चर्चा केली यात प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी, केळी मजुर संर्दभातील समस्या तसेच केळी वैगन, मेगा रिचार्ज प्रकल्प या बाबत सखोल चर्चा केली तसे या भेटी दरम्यान प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत आई जगदंबा माता डावरगाव (देवी) ता.जाफ्राबाद येथे जावुन देवीचे दर्शन घेतले या प्रसंगी आमदार संतोष दानवे हे देखील होते. एकुण ही भेट अमोल जावळे यांच्या राजकिय प्रवासातील मार्गदर्शक भेट म्हणुन सद्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
केळी साठी रेल्वे वॅगेन बाबत चर्चा.
जिल्ह्यातील त्यात प्रामुख्याने रावेर,यावल येथील शेतकऱ्यांच्या केळी उत्तर भारतात नेण्या कामी रेल्वे कडून वेळेवर वॅगन उपलब्ध व्हावी या विषया सह मेगा रिर्चाज प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील हालचाली बाबत चर्चा करण्यात आली असे प्रसंगी अमोल जावळे यांनी सांगीतले मात्र, त्यांची ही भेट राजकिय वर्तळात चर्चेचा विषय ठरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?