सावखेडा सिम येथे अतिक्रमण केल्या प्रकरणी ग्रामपचायतीचे पाँच सदस्य अपात्र

यावल आमिर पटेल

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील शासकिय जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी अपात्र करण्यात आले आहे. शनिवारी या संदर्भातील आदेश उपजिल्हा अधिकारी यांनी काढली आहे.
सावखेडा सिम ता. यावल येथील सलीम मुसा तडवी , ताहेर लतीब तडवी , यांनी ग्रा पंचायत सदस्य मुस्तफा रमजान तडवी , सिकंदर इब्राहिम तडवी , साधना अकबर तडवी , नबाब महेमुद तडवी , अलिशान सलीम तडवी , मुबारक सुभेदार तडवी , या सहा जनाविरुद्ध पदाचा दुरपयोग शासकिय जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी त्यांना अपात्र करावे आशि जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांच्चा कडे तक्रार केली होती .
तर यावर शनिवारी आदेश झाले आहे . यात मुबारक तडवी वळगळता यात पांच जणांना अपात्र करण्यात आले आहे .
 या आदेशामुळे राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे .
यासंपुर्ण प्रकरणात अॅड एन. आर .पाटील यांनी कामकाज पाहिले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड