*रावेर विधानसभा अध्यक्ष पदी फैजान शाह*

प्रतिनिधि यावल अमीर पटेल

माहे नोव्हेंबर२०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यत युवक काँग्रेस ची ऑनलाईन पद्धतीने सभासद नोंदणी करून जास्तात जास्त युवकांना काँग्रेस पक्षाशी जोडून यावल येथील रेहवासी  फैजान अब्दुल गफ्फार शाह यांना ऑनलाईन तरीके रावेर विधानसभेचा अध्यक्ष घोषित करण्यात आले.
२७ ऑक्टोबर २०२१ते २ नोव्हेंबर २०२१- मोनिनेशन दाखल करणे 

१२ नोव्हेंबर २०२१ ते २१ डिसेंबर २०२१ - सभासद नोंदणी करणे

२० फरवरी २०२२ ते २८ फरवरी २०२२ - स्क्रुटणी

७ मार्च २०२२ 5 वाजता - निकाल

या पद्धती ने निवडणूक च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.ज्यात सर्व उमेदवारांना मिळालेले मतानुसार पदे वितरीत करण्यात आली
फैजान अब्दुल गफ्फार शाह -
विधानसभाअध्यक्ष 
मारुल येथील रेहवसी सय्यद मुदस्सर नझर- विधानसभा उपाध्यक्ष
तर फैजपूर येथील रहवासी व माजी विधानसभा अध्यक्ष वसीम जनाब - विधानसभा महासचिव.
फैजान शाह हे समाज सेवक अशफाक शाह यांचे लहान भाऊ आहे.निकाल जाहीर होताच यावल शहरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला व सर्व काँग्रेस चे  नगरसेवक व कार्यकर्ता ने फैजान शाहचा सत्कार केला व ज्यांची खास अपेक्षा ना होती त्यांनी करून दाखवला असा मत देऊन काँग्रेस चे सर्व पदिधिकरी यांनी एकमेकांना पेडे खालून  मनोगत केला.या वेळी नगरसेवक रसूल मेंबर,नगरसेवक हरून शेख.नगरसेवक मनोहर मेंबर,नगर सेवक समीर मोमीन,नगर सेवक समीर शेख.तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,शहर अध्यक्ष कादिर खान,शहर उपाध्यक्ष अनिल जंजाले,समाज सेवक अशफाक शाह,समाज सेवक भुरा शाह,आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?