यावल तालुक्यात ५२ वर्षिय आजी बाईनीं सोडवला बारावीचा पेपर

यावल अमीर पटेल

दि. ५ ..... आजी बाई तुम्ही पण....... असे यावल शहरातील परिक्षा केंद्रावर परिक्षा देण्यात आलेल्या ५२ वर्षिय महिलेस प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा होय आपणास पास व्हायचय असे उत्तर आजीबाई कडून मिळाले व त्यानी पेपर सोडवला एकूणच शिक्षणास वय आडवे येत नाही मात्र प्रचंड आत्मविश्वास व जिद्द असल्यास आपण पाहिजे त्या वयात विविध परिक्षा देवू शकतो याचे उदाहरण शुक्रवारी बघायला मिळाले.
तसेच यावल तालुक्यात एकुण २७ परिक्षा केद्र आहे व ३ हजार ५०५ विद्यार्थ्यापैकी ३ हजार ४४८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे .
तर तालुक्यातील ५७ विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्चा पेपरला दांडी मारली
शहरात व तालुक्यात सर्वच परिक्षा केद्रावर सुरळीत व शांततेत परिक्षा पार पडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?