महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आबिद कच्ची यांचा राजीनामा
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लीम बांधवांच्चा मस्जितेवर भोगे काढायला सांगितले नाही तर आम्ही तिथे दुप्पट आवाजाने भोगे लावून हनुमान चालीसा लावणार असे अपशब्दा मुळे मुस्लिम बांधवांच्चा मन :दुखवण्यात आले आहे तरी उपशहाराध्यक्ष आबिद कच्ची यांची दि. २०१२ मध्ये निवड करण्यात आली होती तर २०२१ मध्ये यावल तालुका जनहित उपशहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती तरी आबिद कच्ची यांनी आपले राजिनामा पत्रकान्य कळवले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा