यावल येथे तरुणाला गंभीर जख्मी करणारे तिघे पोलिसांचा ताब्यातयावल प्रतिनिधि अमीर पटेल
प्रतिनिधि अमीर पटेल
यावल शहरातील प्रेम प्रकरणातील झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील तिघ आरोपिंना पोलिसांनी अटक केल आहे .
यावल पोलिसांत दिलेल्या फर्यादिनुसार जावेद युनूस पटेल (वय २३ रा. काजीपूरा यावल) हा मजूरी करून आपला व उदरनिर्वाह करतो त्यास फैजपुर येथील आरोपी शेख मुजम्मिल उर्फ मुज्जू शेख हकीम
(वय२६) हिदायत अली शेख उर्फ राजू शेखावत(वय २०) शेख शोएब शेख इकबाल खाटिक (वय२९) तिघे राहणार ताहानगर फैजपूर यांनी शुक्रवारी दि.६ मे रोजी रात्री २ ते ३ वाजेच्चा सुमारास यावल भुसावळ रस्त्यावरती असलेले घोडेपिर दर्गा जवळील बांधलेल्या खोलिच्चा मागे प्रेम प्रकरणातून चाकूने प्राणघात हल्ला करून जख्मी केले होते.
जख्मी जावेद पटेल याला जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा