माजलगाव शहरातील क्रबसतान मध्य विविध समस्या बाबत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 


माजलगाव प्रतिनिधी, माजलगाव शहरातील कब्रस्तान मध्ये विविध समस्या निर्माण झालेली होती तसेच नगरपरिषद कार्यालय कडून कसल्याच प्रकारची देखरेख करण्यात आली नाही गेल्या पांच वर्षे पासून संरक्षण भिंत चे काम तसेच पाडून असल्याने ते काम चालू करण्यात येत नव्हते गेल्या दिड वर्ष पासून हायमस्ट बंद असून त्यांची दुरुस्ती करण्यात येत नव्हती त्यांची दखल घेण्यासाठी आज बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यांची नगरपरिषद कार्यालय कडून लेकी पत्र देऊन कळविण्यात आले कि त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आठदिवसात करण्यात येईल . 

संरक्षण भिंत चे बांधकाम दि.21/11/2022 रोजी पर्यंत करण्यात येईल.

हाय मस्त बंद असून त्यांची दुरुस्ती एक ते दीड महिन्यात चालू करण्यात येईल.

तसेच लवकरच लवकर कामे करण्यात येईल असे पत्रात लेखी देऊन कळविण्यात आलेले आहे.त्यावेळी,फेरोज इनामदार.शेख अखिल . मुस्ताक कुरेशी.सय्याद फारुख. हबीब सिद्दिकी.रफिक कुरेशी. जावेद कुरेशी व इतर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?