संविधान दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 संविधान दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला (आसिफ खान)

अकोला प्रती - संविधान दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला तथा बायजुस ट्युशन सेंटर अकोला व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच भाग्योदय आरोग्य व बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या लिंक वर्कर स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक वाटीका येथे, २६ नोव्हेंबर २०२२ रोजी  आयोजित करण्यात होते . या शिबिरात पांढरा काविळ,पिवळा काविळ, मधुमेह,थाईरॉईड,सि.बि.सि, एस.टि आय, टि बी, बि.पी एच.आय.व्ही  (KFT ,LFT,suger,Thyroid CBC ,STI,TB,HIv,Bp) आदि तपासणी मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरात शेकडो लोकांनी आपली तपासणी करून घेतली शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिराचे उद्घाटन राजश्री शाहू राजे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एस.तायडे सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किरण तायडे









रिमि सेविका (न.आर.एच.एम),सौ. पूजा तायडे (इंजिनियर), प्रियंका सोनवणे,दिपशिखा वासनिक, दुर्गेश नंदिनी शिंदे,अकीब निरबण,सौरभ गांधी,पंकज भेंडे,मोहित जयस्वाल 

बायजुस ट्युशन सेंटर अकोला चे शाखा व्यवस्थापक पियुष वहनमाने ,रोशन तायडे  , सामाजिक कार्यकर्ता विशाल  भोसले  संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला चे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता, रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे व  रुग्णसेवक संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?