6 डिसेबर रोजी संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 6 डिसेबर रोजी संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद



अकोला (आसिफ खान)

रक्तदान हे एका माणसाने दुसऱ्या माणसाला दिलेली अमूल्य देणगी - वसीम खान पठान 

अकोला:-आकोट फैल पुलिस स्टेशन समोर रक्तदान शिबीरचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राज्य सहित अकोला जिल्हातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रुग्णाला वाचवण्यासाठी रक्ताची अत्यंत गरज असते.रक्त कुठलाही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही,त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे गरजेचे आहे.यामुळे आपत्कालीन परिस्थिती, अपघात आणि गरोदर महिला तसेच सिकलसेल आणि थॅलेसेमिया ग्रस्त बालकांसाठी रक्तदान करण्यास विलंब होतो.रुग्णांची गैरसोय होऊ नये.रक्तदान हे कोणत्याही जाती-धर्माशी निगडित नसून,एका माणसाने दुसऱ्या माणसाला दिलेले अमूल्य जीवन हे रक्तदान आहे.रक्तदात्याला आपले रक्त कोणाला दिले जाईल हे देखील कळत नाही, हीच खरी सेवा आहे.याच भूमिकेतून वसीम खान नौशाद खान पठान,बजरंग नागे,बंटी बागड़े,नौशाद खान पठान यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये एकूण 53 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा अनोखा संदेश दिला.रक्त संकलन करण्याचे काम साई जिवन ब्लड बँक अकोला यांनी केले. कार्यक्रमला प्रमुख अतिथि म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ अशोक ओलबे पाटिल,सामाजिक कार्यकर्ता शकूर खान लोदी, प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनाचे उमेश इंगले,मा नगरसेवक राजू चौधरी,हाफ़िज़ वाहिद बेग, रामकृष्ण,गोपनारायण,छोटे खान,शैलेन्द्र लंकेश्वर,मिर्जा लियाक़त बेग,याकूब पठान, नाज़िम लीडर,सोप्निल वानखड़े, बुध्दरत्न इंगोले,सचिन आयवाले,प्रभाकर वानखड़े, सैय्यद नासिर,उपस्थित होते. यावेळी खंडारे मेजर,मिर्झा बब्बू भाई,मोहम्मद यूसुफ (सासुर), शेरू मिश्रा,शेख इर्शाद,चाँद खान, आसिफ भाई महाराष्ट्र हाडवेयर वाले,शौकत अली शौकत,आसिफ शाह उर्फ विक्की भाई,पत्रकार जमीर जेके,गुलाम फारुख उर्फ बड़े, पत्रकार समीर खान,सचिन गायकवाड़,सखावत शाह, फारुख पटेल,शेख जलील ड्राइवर,मोहम्मद आरसान,नूर खाँ उपस्थित होते.रक्तदातामध्ये किशन जाधव,आकिब कुरेशी, शेख जफर,शेख इमरान,इसाहर अहमद,अमजद खान,शुभम बडोणे,सैय्यद समीर,शुम दाडगे, शहेबोद्दी,शहेबाज अहमद, इब्राहिम शाह,मो अमीन कुरेशी, आबिद खान,शुध्दन राऊत, आशिष राजेश,श्रीकृष्ण वाकोडे, कृष्णा बाळापुरे,मोहम्मद कामरान,रोहित बागड़े,रौनक पौळ,आदित्य शर्मा,सोहेल खान,शेख आबिद,मो यासीन, शेख रिज़वान,शेख इब्राहिम, सुमित गोपनारायन,रवि तायड़े, मो सोहिल खान,शेख यासीन, पंकज सूर्यवंशी,सैय्यद अंसार, शेख असलम,कुंदन बालापुरे, कासिम खान,शेख जिलानी, विकास तायड़े,शेख साबिर,शेख अज्जू,शेख जाबिर,शेख फारुख,अंसार खान,शेख समीर यांनी रक्तदान केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?