अकोला शहर व परिसरातील सर्व वाहतूकदार व प्रवाशांना सूचना
अकोला शहर व परिसरातील सर्व वाहतूकदार व प्रवाशांना सूचना
अकोला (आसिफ खान)
अकोला आणि गायगाव रेल्वे स्टेशन दरम्यान तसेच डाबकी ते गायगांव भूमार्ग वरील रेलवे फाटक क्रमांक 36A(डाबकी) उड़ानपुलाचे गर्डर लांचिंग चे कामा करीता दिनांक 20/12/2022-ते दिनाँक 22/12/2022 या कालावधीत सकाळी 09/00ते दुपारी 03/00वाजता पर्यन्त सदर रसत्यवरील वाहतुक बंद राहील त्यामुळे अकोला ते गायगांव रसत्यावारील वाहतुक सदर कालावधीत *अकोला व्याला निमकरदा गायगांव या मार्गाने पर्यायी मार्गाचा वापर करावा*।तसेच *जड़वाहना करीताअकोला व्याला पारस गायगाव* या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा व आपली गैरसोय टालावी असे आवाहन पो नि विलास पाटिल ,शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी केले आहे
बेस्ट
उत्तर द्याहटवा