अकोला एमआयएमचे रेल्वे स्टेशन चौकात भीक मांगो आंदोलन
अकोला एमआयएमचे रेल्वे स्टेशन चौकात भीक मांगो आंदोलन
अकोला(आसिफ खान)
गेल्या काही महिन्यांपासून अकोला एमआयएमच्या वतीने अकोला आरटीओ कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात विविध आंदोलने करण्यात येत आहेत, या पार्श्वभूमीवर अकोला एमआयएमने अकोला आरटीओ कार्यालयात रेल्वे स्टेशन चौकात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात भीक मागून आंदोलन सुरू केले. 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात ही जमा रक्कम परिवहन मंत्र्यांना सादर केली जाणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा