युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यच्या संघटक पदी उमेश इंगळे
युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यच्या संघटक पदी उमेश इंगळे
अकोला/प्रतिनिधी:-आसिफ खान
महाराष्ट्रात व्यसनमुक्ती क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यच्या प्रथम वर्धापनदिन निमित्ताने शासकीय विश्राम ग्रुह अकोला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात काही नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या
कार्यक्रमाची सुरवात वैराग्यमुर्ती संत गाडगे बाबाच्या प्रतिमाचे पुजन करून करण्यात आली
समितीच्या पदाधिकार्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देवुन पुढील युवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये सामाजिक क्षेत्रात व रुग्ण सेवेत सदैव कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या कार्याची दखल घेत व्यसनमुक्ती जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष अमरदीप भाऊ सदांनशिव यांनी उमेश सुरेशराव इंगळे यांची व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून निवड केली आहे
१)उमेश सुरेशराव इंगळे(संघटक)
२)सुमित मधुकर चानगुडे ( संघटक)
३)प्रविणभाउ वाहुरवाघ(अकोला तालुका अध्यक्ष)
४) संदिप क्षिरसागर(अकोला तालुका सचिव)
५)मोहम्मद ईरफान (अकोला तालुका संघटक)
६)आशिष खंडेराव( तेल्हारा तालुका अध्यक्ष)
७)सुरज उपरवट(पातुर तालुका अध्यक्ष)
८)बलवंत गोपणारायण( बाळापूर तालुका सचिव)
९)संतोष सुर्यभान खंडारे(बाळापूर तालुका उपाध्यक्ष)
१०) राजु दामोदर( अकोला तालुका सहसचिव)
११)मंगेश रामेश्वर गायगोले(अकोला महानगर उपाध्यक्ष)
१२)सचिन गौतम जगताप( अकोला महानगर सचिव)
यांना समितीच्या विविध पदावर नियुक्त करण्यात आले
*यावेळी समितीचे संस्थापक* *अध्यक्ष अमरदिप सदांशिव* *उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम, सचिव* *ऋषीकेश झीने,सहसचिव शरद इंगोले, कोषाध्यक्ष राहुल तायडे,संघटक अब्दुल* *रशीद,सदस्य निलेश खडसान, नरेंद्र सदांशिव,यांच्यासह समितीचे इतरही सदस्य उपस्थित होते.....*
*नवनिर्वाचित पदाधिकार्यांना जबाबदारी काम करण्याची हमी दिली....*
*कार्यक्रम चे सुत्रसंचालन प्रशांत मेश्राम यांनी तर आभार राहुल तायडे यांनी मानले...*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा