पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुमिरमा फाउंडेशन का स्वास्थ्य् जान्च् शिबीर,दवाईयो का वितरण ,

इमेज
  सुमिरमा फाउंडेशन का स्वास्थ्य् जान्च् शिबीर,दवाईयो का वितरण ,                    (Asif  khan)  अकोला 31, रामनवमि के उपलक्श्य मे डॉ पूजा रमाकान्त् खेतान् द्वारा सन्चालित् सुमिरमा फाउंडेशन कि ओरसे जुना खेतान् नगर कौलखेद् अकोला मे राम भक्तो के लिये निशुल्क स्वास्थ्य् जान्च् शिबीर लिया गया, इस शिबीर मे तज्ञ् डॉक्टरों ने मरिजो कि जान्च् कर फाउंडेशन कि ओरसे निशुल्क दवाईयो का वितरण किया गया,दवाइयो के साथ मरिजो को श्रीराम चरित्र् स्रोत किताब् का वितरण भी किया गया, कौलखेद् मे का ये मंदिर समाजसेवि स्व उमाशन्कर् पोकरमल् खेतान् द्वारा निर्माण किया हुआ है, जो डॉ पूजा खेतान् के दादाजि है, सुमिरमा फाउंडेशन के इस स्वास्थ्य् सेवा के उपक्रम मे समाजसेवि रमाकान्त् खेतान्,सौ सुमित्रा खेतान्,ममता खेतान्,आशिष खिल्लारे,विनोद इंगळे,संजय ठोके,मालोकार् मॅडम,विशाल धान्दे,आनंद गवई,सुरज ,प्रमोद व् परिसर के नागरिक् उपस्थित थे,

मनपा आयुक्त द्विवेदी यांच्या निवासस्थानी झाडावरून पडून एका इसमाचा मृत्यू

इमेज
  मनपा आयुक्त द्विवेदी यांच्या निवासस्थानी झाडावरून पडून एका इसमाचा मृत्यू                    (Asif khan)  मनपा आयुक्त द्विवेदी यांच्या निवासस्थानी झाडावरून पडून एका इसमाचा मृत्यू  अकोला :- महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्या निवासस्थानातील झाडावरून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.      स्थानिक रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मराठा नगर येथे अकोला महापालिका आयुक्त यांचे निवास स्थान आहे. त्यांच्या निवासस्थाना मधील एका झाडावरून मधमाशांचे पोळ काढताना एका 55 वर्षीय इसमाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.  याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असला तरी दोषी व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मनपातील काही अधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. तर मृतकाच्या नातेवाईकांवर सुद्धा दबावतंत्राचा वापर केला जात असून संबंधित...

मुस्लिम बांधवांकडून शब-ए-बारात पोलीस बंदोबस्तमध्ये

इमेज
 मुस्लिम बांधवांकडून शब-ए-बारात पोलीस बंदोबस्तमध्ये                         (अकोला आसिफ खान)   अकोला - शब-ए-बारात ही मुस्लिमांसाठी पवित्र रात्र आहे. शब-ए-बारातच्या दिवशी मशिदी आणि कब्रस्तान विशेष सजवले जातात. मुस्लिम समाजातील लोक शब-ए-बारातला मध्यरात्री पर्यंत कब्रस्तान आपल्या  पूर्वजांसाठी  प्रार्थना करतात आणि त्यांच्या पापांची क्षमा अल्लाह ला  मागतात. इस्लाममध्ये शब-ए-बारातला विशेष महत्त्व आहे. शब-ए-बारात ही पवित्र रात्र आहे. या दिवशी कब्रस्तान अल्लाहची पूजा केली जात असते    आणि तिलावत  म्हणजे कुराणाच्या श्लोकांचे पठण करून  सखावत म्हणजे दान केले जाते .   स्थानिक अकोट फाईलमध्ये शब-ए-बारात निमित्त मुस्लिम कब्रस्तान आणि ईदगाह ट्रस्ट, अकोटफाईलच्या वतीने  शब-ए-बारातसाठी  संपूर्ण कब्रस्तान स्वच्छतेची ,पाण्याची व्यवस्था केली होती   शब-ए-बारातसाठी    कब्रिस्तान येणारे मुस्लिम समाजातील नागरिक प्रथम येथील मशिदीत नमाज अदा करतात, ज्यांचे  पूर्वजांचे स्मर...

कंटनेर की चपेट में आने से 10 वर्षीय बालिका की मौत..!

इमेज
  कंटनेर की चपेट में आने से 10 वर्षीय बालिका की मौत..!                      (Asif khan)  अकोला- स्थानीय नेहरू चौक परिसर में भिषण हादसा सामने आया है। इस हादसे में दुपहिया वाहन में सवार मां बेटी में से बेटी की मौके पर ही मौत हो गई जबकि मां गंभीर रूप से घायल होने के कारण उसे निजी अस्पताल में उपचार के लिए भर्ती कराया गया है। प्राप्त जानकारी अनुसार मृतक बालिका यह 10 साल की संपदा शिरीष तूपवने होने का सामने आया है। जबकि मां किरण तूपवने  जिसकी हालत चिंताजनक बनी हुई है। घटना की जानकारी मिलते ही मौके पर खदान पुलिस पहुंची एवं लाश को पंचनामा के लिए जिला सरकारी  अस्पताल में रवाना किया गया।

शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातील पोलीस अमंलदार उमेश भाकरे हे ठरले विदर्भ

इमेज
  शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातील पोलीस अमंलदार उमेश भाकरे हे ठरले विदर्भ (Asif khan)  श्री २०२३ चे मानकरी अकोला जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोलीस अमंलदार उमेश राजेश भाकरे वय २७ नेमणुक - पोलीस मुख्यालय अकोला यांनी हे पोलीस दलात नियुक्तीस असुन पोलीस दलातील आपले कर्तव्य बजावुन आपले शरीर सौष्ठव राखुन आपले शरीरावर अतोनात मेहनत करून कौलखेड अकोला येथे दिनांक २६.०२.२०२३ रोजी विदर्भ बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस असोसिएशन यांनी आयोजीत केलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत विर्दभातुन प्रथम क्रमांक पटकावुन विदर्भ श्री २०२३ चे मानकरी ठरले आहेत. तसेच त्यांनी सन २०२२ २०२३ या कालावधी मध्ये अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे खालील प्रकारची अनेक स्पर्धा जिंकली आहे. १) दिनांक ११.०१.२०२३ रोजी पुणे येथे महाराष्ट्र पोलीस गेम (IDC) चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन २) दिनांक ११.१२.२०२२ रोजी बुलढाणा जिल्हयामध्ये विदर्भ श्री २०२२ चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन ३) दिनांक १६.०२.२०२३ रोजी महाण जि. अकोला येथे आयोजीत अकोला वाशिम जिल्हा स्तरीय चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन ४) दिनांक २१.०२.२०२३ रोजी मोठी उमरी अकोला येथे आयोजीत छत्...