दादागिरी दाखवणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाला निलंबीत करा - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी
दादागिरी दाखवणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाला निलंबीत करा - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी
(Asif khan)
प्रतिनीधी अकोला: महानगरपालिका प्रभाग क्रमांक १४ शिवणी येथे कचरा व्यवस्थापनाची असो वा नालीच्या
साफसफईसाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. महिन्यातून एकदा नाली साफ केली जाते. आणि नाली साफ केल्यानंतर त्यातली घान घरासमोर दोन दोन दिवस नागरिकांच्या घरासोमोर. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. असे रिपाइं चे युवा शहराध्यक्ष संकेतभाई जगताप यांनी म्हटले आहे. २०-०५-२०२३ रोजी स्वच्छता निरीक्षक अधिकारी धनराज एम पचरवाल तिथे आलेला असताना नागरिकांनी विनंती केली की साहेब हा कचरा घेऊन जा तर हा स्वच्छता निरीक्षक महिलांना दमदाटी करत होता. म्हणे तुम्ही आमचे साहेब झालेका. या त्याच्या निस्क्रियपनचा व वाईट वर्तणुकीचा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाने निषेध करत त्याच्या निलंबनाची मागणी केली. जर त्याचे तात्काळ निलंबन झाले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शिवणीतील सर्व नागरिक महानगर पालिके समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार व त्याची सर्वत्र जबाबदारी प्रशासनाची राहील. असे अकोला पुर्व युवा शहराध्यक्ष संकेत जगताप यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे. यावेळी प्रजवल शिरसाट, शुभम रायबोले, गौतम कांबळे,
अमरकांत मोहाडे, रोहित खीराळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा