मनपा आयुक्ततथा प्रशासक कविता द्विवेदी यांची बदली! आता मनपाचे नवीन आयुक्त सुनिल लहाने !
मनपा आयुक्ततथा प्रशासक कविता द्विवेदी यांची बदली! आता मनपाचे नवीन आयुक्त सुनिल लहाने !
मनपा आयुक्ततथा प्रशासक कविता द्विवेदी
यांची बदली!
आता मनपाचे नवीन आयुक्त सुनिल लहाने !
अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त यांची आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांची बदली तर त्यांच्या पदावर सुनिल लहाने, मुख्याधिकारी, गट-अ (निवडश्रेणी) यांची नियुक्ती करण्यात येत आहे. ते लवकरच अकोला महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहे. आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांची बदली होताच मनपा आवारात जम्पिंग प्रमोशन वाल्यांचा उत्साह गगनात मावेना अशी स्थिती आज सायंकाळी महानगरपालिकेच्या आवारात पहावयास मिळाली तर दुसरीकडे कही खुशी कभी गम अशी परिस्थिती मनपा आवारात दिसून आली.
(अकोला से आसिफ खान )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा