यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?

                   यावल प्रतिनिधि अमीर पटेल       शहरातील विस्तारित भागातील कामे सुरु असतांना डांबरीकरण व कॉगरेटी करण कटार इत्यादी विकास कामे सुरु असतांना संबंधित नगरपरिषदेचे अधिकार्यांचे व लोक प्रतिनिधि ? नगरपरिषदेने बांधलेले डॉ. अब्दूल कलाम व्यापारी संकूल शापिंग या  मध्ये रहदारी रस्याची दनदनीय अवस्था पाहण्यासारखी आहे?               व्यापारी शॉपींग संकूल येथे जाण्यासाठी रस्त्याची अवस्था व तुरलेले ठापे हे दीड वर्षापासून तुटलेले आहे .             दि. १४ गुरुवार सकाळी ११ वाजता एका मालवाहतूक गाडी या खड्यात जावून आधळली आहे तरी नगरपरिषद व लोकप्रतिनिधी या ढापे तुलेले वर डोळे झाक करत आहे तरी या ढाप्यावर नगरपरिषद दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न ?  नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.