यावल येथे अवैध वाळू डंपर वर कारवाईयावल प्रतिनिधि अमीर पटेल
शहरातील आठवडे बाजाराजवळ अवैध वाळू तस्करी करणाऱ्या डंपर (नंबर प्लेट नाही ) व (चेसेस नंबर) स्वता खुडलेला आहे अशी संयुक्त कारवाई यावल महसुल विभागाने केली असता गाडी चालकाचे नाव रतिलाल मच्छिद्र सांलुखे राहणार कोळन्हावी असे आहे तरी यावल महसुल विभागाने डंपर चालकास ताब्यात घेतले आहे तहसिलदार महेश पवार , एम एच तडवी मंडळ अधिकारी फैजपुर, एस व्ही सुर्यवंशी अंजाळे तलाठी , ईश्वर कोळी तलाठी यावल , समीर तडवी परसाडे तलाठी , व्ही बी नागरे तलाठी ददिगांव , यु यु बांभुळकर टाकरखेडा तलाठी , वसीम तडवी डोंगर कठोरा , यांच्चा मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली तरी डंपर मध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू अंदाजे सरकारी भावानुसार चार हजार रुपये इतका होता पंचनामा करून डंपर ताब्यात घेतले . तरी रात्री यावल पोलीस तरी वाळुमाफिया मध्ये एकच खळबळ उडाली आहे स्थानकात रात्री १० वाजता गुन्हा नोंद करण्यात आले