अकोल्याचे वकील मो. अतिक इक्बाल यांच्या युक्तिवादानंतर महिलेवर अत्याचार, ॲट्रॉसिटीॲक्ट गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचा अटकपूर्व जमीन मंजूर
अकोल्याचे वकील मो. अतिक इक्बाल यांच्या युक्तिवादानंतर महिलेवर अत्याचार, ॲट्रॉसिटीॲक्ट गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचा अटकपूर्व जमीन मंजूर नोकरीची बतावणी करून महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या बार्शिटाकळी ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला शनिवारी अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात बार्शिटाकळी ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी संजय प्रांजळे ३८ यांच्याविरुद्ध 25 जानेवारी रोजी ॲट्रॉसिटीॲक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलीस कर्मचारी संजय प्रांजळे ३८ यांनी गुन्हाविरुद्ध अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली फिर्यादी व तिच्या पती विरुद्ध यापूर्वी फसवणुकीचे बरेच गुन्हे दाखल असल्याचे त्यांचे वकील मोहम्मद अतीक इकबाल यांनी न्यायालयासमोर मांडले फिर्यादी महिला वारंवार खोट्या तक्रारी करून दिशाभूल करीत असल्याचे न्यायालयासमोर अकोल्याचे एडवोकेट मोहम्मद अतिक इकबाल यांनी य...