पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
अकोला जिल्हा पोलीस दलातील होणाऱ्या भरती प्रक्रीयेमधील आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखेत वाढ अकोला(आसिफ खान) अकोला – महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३/०६/२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, अकोला यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई एकूण पदे ३२७ व चालक पोलीस शिपाई एकुण पदे- ३९ भरती बाबत दिनांक ०६/११ / २०२२ रोजीच्या जाहीरातीमध्ये आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे स्विकारण्याची अंतिम मुदत दिनांक ३०/११/२०२२ ही होती. आवेदनपत्र स्विकारण्याच्या दिनांकांत वाढ करण्यात आली असुन त्याऐवजी आता दिनांक १५/ १२ / २०२२ पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे

प्री मैट्रिक स्कॉलरशिप को दोबारा शुरू करने की अकोला एमआईएम ने की मांग

इमेज
  प्री मैट्रिक स्कॉलरशिप को दोबारा शुरू करने की अकोला एमआईएम ने की मांग अकोला (आसिफ खान)  जि के माध्यम से प्रधानमंत्री को अकोला एमआईएम ने सौंपा ज्ञापनप्री मैट्रिक स्कॉलरशिप के रद्द करने के आदेश के फौरन बाद अकोला एमआईएम ने अकोला जिल्हाधिकारि के माध्यम से प्रधानमंत्री को ज्ञापन सौंपा जिसमे बताया गया की देश के लाखो बच्चो को प्री मैट्रिक स्कॉलरशिप का लाभ सरकार की ओर से दिया जाता था जो प्रत्येक विद्यार्थी ₹1000 होता था इस स्कॉलरशिप को सरकार की तरफ से रद्द किया जा चुका है जिसके कारण देश के लाखो विद्यार्थियों को आर्थिक नुकसान उठाना पड़ सकता है जो यह देश के लिए चिंताजनक अफसोस वाली बात है विद्यार्थियों को मिलने वाली स्कॉलरशिप दोबारा शुरू किया जाए और देश के भविष्य को सहायता की जाए। हालाकि हाल ही सभी विद्यार्थियों से प्री मैट्रिक स्कॉलरशिप के फार्म भरकर लिए गए जिसमे प्रत्यक विद्यार्थी को 200 रुपए खर्च आया है और अब उन्हें यह पता चल रहा है की उनकी स्कॉलरशिप को रद्द कर दिया गया है सरकार के इस फैसले अकोला एमआईएम ने कड़े शब्दो में निषेध किया है और सरकार से मांग की है की देश के छात्रों को स्कॉ...

दिनांक 29/11/2022 रोजी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केलेली कार्यवाही

इमेज
दिनांक 29/11/2022 रोजी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केलेली कार्यवाही आसिफ खान शहरातील सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात बदल करणाऱ्या मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विशेष मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 11 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. असुन 11,500/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे  सदरची मोहीम ही दररोज राबविण्यात येणार आहे,  त्यामुळे कर्कश आवाज कारणारे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहन चालकांना सतर्क राहण्याचा इशारा शहर वाहतूक नियंत्रण शाखे तर्फे देण्यात आला आहे. तरी वाहन चालकांनी नियमाचे पालन करूनच वाहन चालविणे असेआवाहन पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन करण्यात येते .

जिल्हा शल्यचिकित्सक यांचा प्रभारी उपसंचालक पदाचा पदभार काढुन घ्या - उमेश इंगळे

इमेज
जिल्हा शल्यचिकित्सक यांचा प्रभारी उपसंचालक पदाचा पदभार काढुन घ्या - उमेश इंगळे   अकोला(आसिफ खान) अकोला प्रती - डॉ तरांगतूषार वारे यांचा प्रभारी असलेला उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ अकोला यांचा पदभार काढुन घ्या अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी  तुकाराम मुंढे आयुक्त आरोग्‍य सेवा आयुक्त (Health Services Commissioner) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक  यांना पाठवलेले पत्राद्वारे केली आहे  डॉ तरंगतूषार वारे यांच्या कडे जिल्हा शल्य चिकीत्सक चा पूर्ण पदभार असून त्यांना उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ चा जास्तीचा पदभार देऊन अकोला जिल्हा च्या रुग्णांवर व तसेच लोकानं वर अन्याय होत आहे.   त्याचे कारण की अमरावती विभातिल 4 जिल्हातील रुग्ण सर्वोपचार रुग्णालय अकोला उपचार करीता येतात, काही कारणास्तव डॉक्टर  त्यांना  रेफर नागपूरला करतात, पण जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वर  उपसंचालकाचा पदभार असल्याने त्यांना मीटिंग, आणि ग्रामीण रुग्णालय ला भेट देतात. व जिल्हा बाहेर ही जातात त्या...
इमेज
  बसस्थानक परिसरात 'नो पार्किंग झोन' चे उल्लंघन मूर्तिजापुर  आसिफ खान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना 1947 साली झाली असून मोटर वाहन कायदा 1950 नुसार टप्पा प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी राज्य परिवहन महामंडळाकडे सोपवलेली आहे.  असे असले तरीही खाजगी वाहतूकदार विविध परवानाद्वारे बसेस जीप व अन्य छोट्या-छोट्या वाहनांचा वापर करून सर्रासपणे अवैधरीत्या टप्पा प्रवासी वाहतूक करीत आहेत. तसेच या व्यतिरिक्त तीन आसणी सहा आसनी रिक्षा चालक हे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून प्रवासी वाहतूक करीत आहेत.  त्याचप्रमाणे सदर खाजगी वाहतूकदार व अवैध प्रवासी वाहतूकदार 200 मीटर नो पार्किंग झोन चे उल्लंघन करून राज्य परिवहन बस स्थानकाच्या आतबाजूला आपली वाहने उभी करून राज्य परिवहन बस स्थानकातील प्रवाशांना आकृष्ट करीत असतात.  परिणामी राज्य परिवहन प्रवासी संख्येमध्ये घट होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न व भारमानावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण व बऱ्याच ठिकाणी वाह...

संविधान दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  संविधान दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अकोला (आसिफ खान) अकोला प्रती - संविधान दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला तथा बायजुस ट्युशन सेंटर अकोला व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच भाग्योदय आरोग्य व बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या लिंक वर्कर स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक वाटीका येथे, २६ नोव्हेंबर २०२२ रोजी  आयोजित करण्यात होते . या शिबिरात पांढरा काविळ,पिवळा काविळ, मधुमेह,थाईरॉईड,सि.बि.सि, एस.टि आय, टि बी, बि.पी एच.आय.व्ही  (KFT ,LFT,suger,Thyroid CBC ,STI,TB,HIv,Bp) आदि तपासणी मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरात शेकडो लोकांनी आपली तपासणी करून घेतली शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिराचे उद्घाटन राजश्री शाहू राजे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एस.तायडे सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किरण तायडे रिमि सेविका (न.आर.एच.एम),सौ. पूजा तायडे (इंजिनियर), प्रियंका सोनवणे,दिपशिखा वासनिक, दुर्गेश नंदिनी शिंदे,अकीब निर...

भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची औरंगाबाद मध्ये नियुक्ती व आढावा बैठक संपन्न.

इमेज
भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची औरंगाबाद मध्ये नियुक्ती व आढावा बैठक संपन्न आसिफ खान औरंगाबाद रविवार औरंगाबाद मध्ये महाराष्ट्रातील नवनियुक्त पदधिकारी यांची नियुक्ती व आढावा  बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकचे आयोजन मिर्झा नदीम बेग, (महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष युथ विभाग) व औरंगाबाद जिल्हाध्यक्ष  आणि शेख जियाउल्हक (युथ विभाग जिल्हाध्यक्ष औरंगाबाद ) यांनी सभा आयोजित केली होती. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष रफिक शेरखान पठाण  (राष्ट्रीय महासचिव  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष )होत.तसेच प्रमुख अतिथी अन्सार पटेल राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच माननीय, अय्युब भाई कच्छी संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता  मा, जितेंद्र मोहरेकर व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  मा,अजीम शेख व अकोला येथून  अकोला जिल्हाध्यक्ष  आकाश जंजाळ औरंगाबाद जिल्हाउपाध्यक्ष संजय वाकेकर  यांनी  सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली बैठकीत औरंगाबाद सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन तसेच शाल व पुष्पगुच्छ द...

विकसित भागातील सांडपाणी रस्त्यावर महामार्गाचे वाजले बारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.

इमेज
आज दिनांक 25 रोजी सकाळी घडलेली घटना ___________________ यावल भुसावळ रस्त्यावर चारा भरलेले ट्रॅक्टर पलटले. विकसित भागातील सांडपाणी रस्त्यावर महामार्गाचे वाजले बारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. यावल प्रतिनिधि अमीर पटेल  यावल नगरपरिषद हद्दीतील विकसित कॉलनीतील सांडपाणी यावल भुसावल रोडवर महामार्गावर भर रस्त्यावर येत असल्याने महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यात आज गुरांचा चारा म्हणून कुट्टी वाहतूक करणारे सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल,आणि यावल नगरपरिषद यांचे संयुक्तिकरित्या दुर्लक्ष होत असल्याने यांनी या महामार्गाच्या बाजूला तात्काळ गटार बांधकाम करून उपाययोजना करावी तसेच गटारीवर दोन तीन ठिकाणी मजबूत ढापे फरशी ठेवून शेतकऱ्यांना येण्या जाण्याची व्यवस्था सुद्धा करावी असे यावल शहरात बोलले जात आहे ही व्यवस्था तात्काळ न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने अजय बढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचलित कॉलेजचा गणवेश बदलाचा अचानक तालिबानी निर्णय

इमेज
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचलित कॉलेजचा गणवेश बदलाचा अचानक तालिबानी निर्णय.            विद्यार्थ्यांच्या पालकांसह तालुक्यात तीव्र असंतोष. यावल अमीर पटेल जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अचानक आणि तेही शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाच गणवेशात बदल करण्याचा तालिबानी निर्णय घेतल्याने  विद्यार्थ्यांच्या पालक वर्गात तसेच तालुक्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.           जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे अध्यक्ष निलेश भोईटे तसेच यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांना आज 16 नोव्हेंबर  रोजी यावल तालुका भीम आर्मी तर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनीसाठी आपण शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाच अचानक गणवेशात बदल करून तालीबानी निर्णय घेतल्याचे दिस...

माजलगाव शहरातील क्रबसतान मध्य विविध समस्या बाबत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

इमेज
  माजलगाव प्रतिनिधी, माजलगाव शहरातील कब्रस्तान मध्ये विविध समस्या निर्माण झालेली होती तसेच नगरपरिषद कार्यालय कडून कसल्याच प्रकारची देखरेख करण्यात आली नाही गेल्या पांच वर्षे पासून संरक्षण भिंत चे काम तसेच पाडून असल्याने ते काम चालू करण्यात येत नव्हते गेल्या दिड वर्ष पासून हायमस्ट बंद असून त्यांची दुरुस्ती करण्यात येत नव्हती त्यांची दखल घेण्यासाठी आज बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यांची नगरपरिषद कार्यालय कडून लेकी पत्र देऊन कळविण्यात आले कि त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आठदिवसात करण्यात येईल .  संरक्षण भिंत चे बांधकाम दि.21/11/2022 रोजी पर्यंत करण्यात येईल. हाय मस्त बंद असून त्यांची दुरुस्ती एक ते दीड महिन्यात चालू करण्यात येईल. तसेच लवकरच लवकर कामे करण्यात येईल असे पत्रात लेखी देऊन कळविण्यात आलेले आहे.त्यावेळी,फेरोज इनामदार.शेख अखिल . मुस्ताक कुरेशी.सय्याद फारुख. हबीब सिद्दिकी.रफिक कुरेशी. जावेद कुरेशी व इतर उपस्थित होते

चौमू से मोहम्मद उस्मान/) *उप प्राचार्य के पद पर शीघ्र शत प्रतिशत* व्याख्याता से डीपीसी करवाने बाबत SDM चौमू को सौपा मुख्यमंत्री के नाम ज्ञापन

इमेज
  चौमू से मोहम्मद उस्मान/) *उप प्राचार्य के पद पर शीघ्र शत प्रतिशत* व्याख्याता से डीपीसी करवाने बाबत SDM चौमू को सौपा मुख्यमंत्री  के नाम ज्ञापन*    व्याख्याता-प्रधानाध्यापक के पदोन्नति विवाद को समाप्त करने के लिए मुख्यमंत्री अशोक गहलोत  ने बजट 2021-22 में "अतिरिक्त प्रमोशनल पद" सृजित करने की घोषणा की और घोषणा की अनुपालना में कार्मिक, विधि, वित्त से स्वीकृत होकर कैबिनेट की अनुमति की मोहर के बाद  12421 उप प्राचार्य का कैडर बनाया गया जो पदोन्नति से भरा जाने वाला पद हैं और शत प्रतिशत व्याख्याता की पदोन्नति से भरा जायेगा किंतु शिक्षा विभाग डीपीसी कराने के बजाय कैबिनेट के फैसले पर आमजन से राय मांगने में व्यस्त हैं जो दुर्भाग्यपूर्ण है,इसके विरोध मे राजस्थान प्राध्यापक संघ ब्लॉक चौमू द्वारा ब्लॉक अध्यक्ष महावीर चौपडा के नेतृत्व में चौमू उपखंड अधिकारी प्रियवत सिह चारण को मुख्यमंत्री के नाम 20 नवंबर तक डीपीसी की प्रक्रिया प्रारंभ करवाने हेतु ज्ञापन सौंपा इस अवसर पर जयपुर मंडल महामंत्री ओमप्रकाश चौधरी, ब्लॉक उपाध्यक्ष महावीर स्वामी, संगठन मंत्री बनवारी लाल आलोरिया, ...

चौमू/(मोहम्मद उस्मान) पंडित नेहरू आधुनिक भारत के निर्माता थे : पूर्व विधायक भगवान सहाय सैनी कांग्रेस कार्यकर्ताओं ने पूर्व प्रधानमंत्री नेहरू की जयंती मनाई।

इमेज
चौमूं। शहर के बस स्टैंड पर स्थित नगर पालिका परिसर में पूर्व विधायक भगवान सहाय सैनी व कांग्रेस कार्यकर्ताओं के द्वारा भारत के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू की जयंती मनाई। कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा पंडित नेहरू की मूर्ति पर पुष्प अर्पित किया। पूर्व विधायक भगवान सहाय सैनी ने बताया कि पंडित जवाहरलाल नेहरू ने देश को आधुनिक बनाने के लिए जो काम किए उन्हें भुलाया नहीं जा सकता है। यही कारण है कि उन्हें 'आधुनिक भारत का निर्माता' कहा जाता है। उन्होंने शिक्षा से लेकर उद्योग जगत को बेहतर बनाने के लिए कई काम किए उन्होंने आईआईटी, आईआईएम और विश्वविद्यालयों की स्थापना की व साथ ही उद्योग धंधों की भी शुरूआत की। चेयरमैन विष्णु कुमार सैनी ने बताया कि जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी के कंधे से कंधा मिलाकर अंग्रेज़ों के ख़िलाफ़ लड़े। चाहे असहयोग आंदोलन की बात हो या फिर नमक सत्याग्रह या फिर 1942 के भारत छोड़ो आंदोलन की बात हो उन्होंने गांधी जी के हर आंदोलन में बढ़-चढ़ कर भाग लिया। इस मौके पर पूर्व ब्लॉक अध्यक्ष नानगराम लांबा, कृष्णकांत जोशी, डीसीसी उपाध्यक्ष गिरिराज देवंदा, पंचायत समिति सदस्य...

इंटरनेशनल लिटरेचर समिट और वर्ल्ड पोएट्री कॉन्फ्रेंस का हुआ भव्य समापन* - विश्व के कई प्रसिद्ध लेखकों की 25 पुस्तकों का हुआ विमोचन

इमेज
 इंटरनेशनल लिटरेचर समिट  और वर्ल्ड पोएट्री कॉन्फ्रेंस का हुआ भव्य समापन*  - विश्व के कई प्रसिद्ध लेखकों की 25 पुस्तकों का हुआ विमोचन  चंडीगढ़। साहित्यिक संगठन आज़ाद फाउंडेशन और वर्ल्ड लिटरेचर इंडिया की ओर से होटल ऑयस्टर, सेक्टर 17 में चौथा इंटरनेशनल लिटरेचर समिट और वर्ल्ड पोएट्री कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। पिछले 3 संस्करणों में भारत, अमेरिका, कनाडा, ईरान, ऑस्ट्रेलिया, भूटान, सर्बिया से क्रमशः 90, 150, 40 प्रतिभागियों ने भाग लिया था।  इस बार भारत और विदेशों का प्रतिनिधित्व करने वाले 70 कवियों और विद्वानों ने हिस्सा लिया और कार्यक्रम की शोभा बढाई। भिन्न देशों अमेरिका, कनाडा, सर्बिया, मिस्र, जॉर्डन और जर्मनी से कवियों ने शिरकत की और भारत में केरल, कोलकता, पश्चिम बंगाल, हैदराबाद, चेन्नई, गुड़गांव, नई दिल्ली, राजस्थान और चंडीगढ़, पंजाब से विद्वान और कवियों ने उपस्थिति दर्ज की। सम्मेलन के अध्यक्ष और प्रोफेसर एमेरिटस इन इंडियन लिटरेचर, द यूरोपियन इंस्टिट्यूट ऑफ रोमा स्टडीज, प्रोफेसर जे एस आनंद ने कहा कि समकालीन समय में घटते मानव मूल्य और साहित्य की भूमिक...

महारकला में खेल मैदान के विकास कार्यों का चौमू विधायक रामलाल शर्मा ने किया लोकार्पण

इमेज
*महारकला में खेल मैदान के विकास कार्यों का चौमू विधायक रामलाल शर्मा ने किया लोकार्पण* *विधायक कोष से 3 लाख की लागत से मिट्टी भरत कार्य एवं विधायक कोष और ग्राम पंचायत के सहयोग से चारदीवारी निर्माण का हुआ कार्य* चौमूँ। आज ग्राम पंचायत महार कलां में विधायक रामलाल शर्मा ने युवाओं के लिए खेल स्टेडियम में कराए गए विकास कार्यों का लोकार्पण किया। महारकलां में नवनिर्मित खेल स्टेडियम में विधायक कोष से ₹300000 की लागत से मिट्टी भरत कार्य एवं विधायक कोष से 5 लाख की लागत से ग्राम पंचायत के सहयोग से चारदीवारी का निर्माण कार्य करवाया गया है। नरेगा योजना अंतर्गत मैदान समतलीकरण कार्य किया गया है। खेल मैदान में कराए गए विकास कार्यों का लोकार्पण विधायक रामलाल शर्मा, पंचायत समिति प्रधान रामस्वरूप यादव, पंचायत समिति सदस्य महेश यादव और सरपंच मीनू सैनी के के द्वारा सम्पन्न किया गया। विधायक रामलाल शर्मा ने कहा कि युवाओं के लिए खेल मैदान का निर्माण करवाया गया है उक्त मैदान उबड़-खाबड़ होने की वजह से युवाओं को खेलने में काफी परेशानी का सामना करना पड़ रहा था, युवाओं ने जब इस समस्या से अवगत करवाया तो म...