पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अकोला आरटीओ ऑफिस पर एमआईएम का भीख मांगो आंदोलन रिश्वतखोरी के खिलाफ एमआईएम का तीव्र आंदोलन

इमेज
महाराष्ट्र हेड रिपोटर -अजीम शेख अकोला आरटीओ ऑफिस पर एमआईएम का भीख मांगो आंदोलन रिश्वतखोरी के खिलाफ एमआईएम का तीव्र आंदोलन सड़को पर ओवर लोड चल रहे वाहन व आरटीओ कार्यालय में पनप रहे भ्रष्टाचार के  खिलाफ में एमआईएम ने भीख मांगी और आरटीओ अधिकारी को मांगी हुई भीख के पैसे दिए आरटीओ ऑफिस में लाइसेंस पासिंग और भी कामों के लिए नियमों के विपरीत रकम की मांग की जारही आरटीओ कार्यालय में पनप रहे भ्रष्टाचार के खिलाफ एमआईएम हुई आक्रामक ये आंदोलन आसिफ अहमद खान और जावेद खान पठान के नेतुत में हुआ जिसमे इरफान खान,इमरान खान रब्बानी,शेख मुराद नौरंगबादी,मनोज तिवारी,परमोद वांखडे,उमेश इंगड़े  जिब्रान खान,वसीम खान पठान,शेख ताज इमरान खान,सद्दाम खान,शेख शब्बीर,शेख सादिक,शेख आसिफ, आदि पधाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। ऐसी ही खबरे देखने के लिए 👉 लिंक पर क्लिक करे

फोन चार्जिंगला लावताय सावधान! तुमच्यासोबत हे घडणार नाही याची काळजी घ्या

इमेज
PATEL 82 NEWS मुंबई: मोबाईल गरम होऊन त्याचा स्फोट झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये वन प्लस कंपनीच्या OnePlus Nord 2 या फोनमध्ये दोन वेळा स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता या फोनच्या चार्जरमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता लोक या कंपनीचा हा फोन घेण्यासही घाबरत असल्याची चर्चा आहे. OnePlus Nord 2 मोबाईल वापरणाऱ्या एक ग्राहकाने चार्जरचा स्फोट झाल्याचं सोशल मीडियावर फोटोसह पोस्ट लिहिली आहे. त्याने आपलं दु:ख पोस्टसोबत शेअर केलं आहे. यापूर्वी मोबाईल फुटल्यानंतर कंपनीने दोन्ही ग्राहकांकडून फोन मागवून घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यापैकी एक वकील असल्याने त्यांनी कंपनीविरोधात तक्रार करण्याचा दावा केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या ग्राहकाच्या चार्जरमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली. स्मार्टफोनचे मालक जिमी जोस यांनी ट्विटरवर ही घटना सांगितली आणि काही फोटो देखील शेअर केला आहे. जोसच्या म्हणण्यानुसार, वनप्लस नॉर्ड 2 चार्जर सॉकेटमध्ये घातला. त्यानंतर मोठा आवाज झाला. त्याने पाहिलं तर चार्जरच...

मोठा निर्णय: नवरात्री पासून राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार, तर 4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार

इमेज
  मोठा निर्णय: नवरात्री पासून राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार;तर 4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार असेच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा लिंक वर क्लिक करा मुंबई: कोविड  संकटात राज्यातील मंदिरे दीड वर्ष पासून बंद आहेत.आता मात्र परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.       यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धा...

पारस फाटा ते कोळसा गेट पर्यंत चे रोड चे काम होत नसल्याने नागरिकांना करावा लागत आहे नाहक त्रास सहन

बालापुर तालुका पत्रकार  अमोल ढोके patel 82 news कोळासा व मांडोली येथील गावकऱ्यांनी पारस फाटा ते कोळासा गेटपर्यंत या रोडचे काम महानिर्मितीने लवकरात लवकर करावे यासाठी अनेक वेळा निवेदने दिली रास्ता रोको केला,शेवटी आमरण उपोषण सुध्दा केले परंतु महार्निर्मितीने प्रत्येक वेळी वेळ काढू पण करून तात्पुरते आश्वासन दिले आणि आमची समजुत काढली परंतु आता आम्ही सदर रोडचे काम संथ गतीने थातुरमातुर पणे काम सुरू असल्याचा दिखावा करत आहे सदर रोडचे काम जलदगती तात्काळ सुरू न केल्यास आम्ही यांनतर कोणतेही निवेदन किंवा पुर्व सुचना न देता संबंधीत अधिकाऱ्यांना जोडो मारो आंदोलन करणार आहो याचे होणारे सर्व परिणामास महार्निर्मिती जबाबदार राहील

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल प्रकरणी तहसीलदार यांना निवेदन

इमेज
बालापुर तालुका पत्रकार https://youtube.com/c/PATEL82NEWS अमोल ढोके आज दि: २२/०९/२०२१ रोजी बाळापुर तहसील येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांचा वर राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेले खोटे ॲट्रॉसिटी चे गुन्हे जिल्हा परिषदेच्या ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांना पराभवाची धास्ती असल्यामुळे जुने शाळेचे प्रकरण राजकीय दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .                   त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बाळापूर तालुकाध्यक्ष विक्की दांदळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बाळापुर तालुका उपाध्यक्ष मंगेश मालोकार यांच्या नेतृत्वात आज बाळापुर येथे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले . त्या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते तसेच वाडेगाव पंचायत समितीचे उमेदवार बब्बु भाई, प्रणव तायडे, अंकुश म्हैसने, पंकज घोगरे ,अक्षय ढोरे, रजनीकांत हागे, निलेश टेकाडे, सुमित घाटोळ ,दत्...

महेलखेडी शाळा व्यवस्थापन समितिच्या अध्यक्ष व उपाध्यक्षकांना पाठिशी घालणाऱ्याशी चौकशी करा

इमेज
https://youtube.com/c/PATEL82NEWS यावल प्रतिनिधि अमीर पटेल  तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय शिक्षण समितीत मुख्याध्यापक हे गेल्या चार वर्षापासून सयंघोषित अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर कारभार पाहत आहे . हम करे सो कायद्या प्रमाणे वागणाऱ्या प्रमाणे त्यांना पाठिशी घालणाऱ्याशी चौकशी करून त्वरीत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावल गटविकास अधिकारी  यांच्याकडे आज  गुरुवार 23  सप्टेंबर रोजी निवेदनव्दारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  यावल तालुक्यातील महलखेडी जिल्हा परिषद मुलांची शाळेची शोलेय शिक्षण समिती गेल्या 4 वर्षापासून स्थापन झाली आहे . ती नियमाप्रमाणे अद्याप बदल करण्यात आली नसल्याने मालकवर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजगी व्यक्त केली जात आहे . शाळेतील मुख्याध्यापक व तथा कथित स्वयंघोषित अध्यक्ष व उपाध्यक्ष या त्रिमूर्तीच्चा हम करे सो कायद्याच्या कारभारास पालक वर्गातून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे . नियमानुसार शालेय समितीचा कालावधी फक्त दोनच वर्षाचा असतो , पण या समितीला 4 वर्षं झाले असले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष हे पदभार सोडण्यास त...

गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे निवेदन अपंग कल्याणसाठीचा निधि 5% खर्च करा

इमेज
  गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे निवेदन अपंग कल्याणसाठीचा  निधि 5% खर्च करा   यावल प्रतिनिधि अमीर पटेल  न्यूज बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ← यावल तालुक्यातील ग्रामपंचायतीमधे अपंग कल्याणसाठीचा 5 टक्के खर्च करा असा इशारा प्रहार जनशक्ति ने केला आहे . यावल तालुक्यातील कोण कोणत्या  ग्रामपंचायतीमध्ये 2019 ते 2021 या वर्षात अपंग कल्याणसाठीचा 5 टक्के निधि कसा खर्च झाला किंवा नाही याची संपुर्ण माहिती मिळावी . ज्या ग्रामपंचायतीना हा निधि खर्च केला नसेल त्यांनी येत्या 15 दिवसांत अपंग कल्याणसाठीचा निधि खर्च केल्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी . व अपंगाना विना अट घरकूल मंजूर करून देणे , समाज कल्याण मार्फत 5 टक्के निधि किंवा इतर योजना यांचा लाभ मिळत नसल्याने सर्व अपंग बांधव या लाभापासून वंचित आहे . तरी त्यांना लवकरच न्याय मिळावा . असे गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे  रावेर यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख  शेख अलीम शेख , यावल शहराअध्यक्ष तुकाराम रघुनाथ बारी , अध्यक्ष सुभाष दगडू सोनवणे , गोकुळ पुंडलिक कोळी युवा अध्यक्ष सागर भागवत तायडे , अपंगक्रा...

प्रहार जनशक्तीचे तहसिलदारांना निवेदन धान्य खरेदी केद्रावरील नोंद केलेल्या नोदी रद्द करा

इमेज
  प्रहार जनशक्तीचे तहसिलदारांना निवेदन  धान्य खरेदी केद्रावरील नोंद केलेल्या नोदी  रद्द करा यावल प्रतिनिधि अमीर पटेल  यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे आनलाईन फिकपेरे नोंदनि करण्यात येत असून शासनाने त्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहे  तरी असून तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे  उतारे ऑनलाईन अपडेट झालेले नसून धान्य खरेदी केंद्राच्या नाव नोंदणीला परवानगी रद्द करून सर्वांचे उतारे ऑनलाईन अपडेट झाल्याची खात्री करूनच नोंदणी करावे , यावल येथे शासनकिय नियंत्रणाखाली पुन्हा सुरु करावी , आधिच झालेल्या शेतकरी या पासून वंचित राहू नये असे या निवेदनास  प्रहार जनशक्तीचे रावेर व यावल  तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख शेख अलीम शेख रफिक , आरोग्य सेवक  शेख निजाम ,अध्यक्ष सुभाष दगडू सोनवणे  , शे . आ अध्यक्ष  गोकुळ पुडलिक कोळी , उपाअध्यक्ष नंदलाल प्रेमचंद जावरे , सरचिटणीस नितीन रामचंद्र सपकाळे ,     युवा अध्यक्ष सागर भागवत तायडे , भरत कुंदन कोळी , हमिद इतबार तडवी , कबीर निजाम तडवी , हमिद बशीर तडवी , मो. हाकिम मो. यादव  ,  यांनी नि...

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे ' अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची मागणी

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करा . अशी मागणी भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते रमाकांत तायडे यांनी राज्यशासनाकडे केली आहे . अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देखिल देण्यात अला आहे . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे महान विचार द्या विश्वाला तारणारे महान  क्रांतदार्शि विचार असून त्यांनी आपल्या महान ग्रंथातून , भाषणातून , लेखातून वैश्विक मानवजातिला नेहमीच मार्गदर्शन केले असून त्यासबंधी त्यांची विपुल साहित्यसंपदा उपलब्ध असून , महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे हे महान विचारधन जगाच्चा अंतिम टोकापर्यंत नेण्यासाठी प्रकाशीत करण्याचा विडा उचलला त्यानुसार 15 मार्च 1975 रोजी राज्यशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन  समिती स्थापना केली . असून गेल्या 44 वर्षात शासनाने फक्त २२ खंड व 03 सोअर्स केली आहे , त्यातच २००6 पासून ते आजतागायत म्हणजे गेल्या 15 वर्षात एकसुद्धा ग्रंथ प्रकाशित केलेला नाही ,बाबासाहेबबांच्या साहित्याला जगभरात प्रचंड मागणी असून , बाबासाहेबांच्या साहित्याच्या अभ्यास करून अनेक देशात...

नशिराबाद येथे गोळीबार एक जण ठार , एक जखमी

इमेज
नशिराबाद येथे गोळीबार एक जण ठार , एक जखमी  नशिराबाद येथील  उड्डानपुला जवळ गोळीबारात गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी            सध्याकाळी 6 . 45 वाजेच्चा सुमारास घडली . असल्याची माहिती मिळाली आहे . या घटनेत प्राथमिक माहितीतून एक ठार , तर एक जण जखमी झाला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे . या बाबत माहिती अशी भुसावळ येथील खुनाच्चा खटल्यामधील खून झालेल्या  धम्म सुरळकर  बंधु वय २० असलेल्या दोन संशयित आरोपिंना मंगळवारी जामिन मिळाला होता . जामिन मिळाल्यानतर भुसावळला दुचाकिने परत येत असतांना त्यांना अज्ञान मारेकऱ्यांनी रोखले . त्याच वेळी त्याच्यावर अज्ञान मारेकऱ्यांनी  चोपरने आणि बंदुकिने हल्ला चढवत त्यांना जिवे ठार मारण्याच्चा प्रयत्न  केला . यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे . घरनास्थळी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे  पोहचले  आहे मारेकरांचा तपास पोलीस करीत आहे .

यावल चोपडा रस्त्यावर दुचाकिस अज्ञान वाहनाची धडक

इमेज
यावल प्रतिनिधि :- अमीर पटेल यावल चोपडा रस्त्यावर दुचाकिस अज्ञान वाहनाची धडक दुखदायक घटना सोमवार रोजी  रात्री 9 वाजता अंकलेश्वर बत्हानपुर राज्यमार्गावर सागळी जवळच्चा भारत तोल नाक्या समोर एका दुचाकिस अज्ञान वाहनाने धडक दिली   मयत तरुणाचे नाव (रोहित अरुण कोळी ) वय 24 राहणार  इंद्रानगर साकळी रहिवासी असून रात्री 9 वाजेच्चा सुमारास साकळी येथून  दुचाकी क्र.MH14-ZN-2685 किनगावकडे जात होता यादरम्यान अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिली अपघाताचा  माहिती पडतात साकळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली . दिपक पाटील, सचीन चौधरी , नुतन बडगुजर , यांनी तातडीने मृतदेह यावल रुग्णालयात आणला या संदर्भात यावल पोलिसांना माहिती देण्यात आली तेव्हा यावलचे पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले तेव्हा अज्ञान वाहनाचे शोध  हवलदार चंद्रकांत पाटील , हवलदार संजय देवरे , हवलदार सिकंदर तडवी , हवलदार राहुल चौधरी , तेव्हा अज्ञान कारणीभूत वाहन कुठेच सापडला नाही . तर या संदर्भात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले

भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हेमराज फेगडे यांची निवड

इमेज
  patel 82 news link भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हेमराज फेगडे यांची निवड .  फेगडे यांच्या भारतीय जनता पार्टीच्चा ओबीसी सेलच्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .  यावल शहरातील धनश्री चित्र मंदिरात पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्चा वाढदिवसा निमित्त आयोजित बुथ कार्यकर्ता  मेळाव्यात माजी मंत्री जलसंपदा  तथा आमदार गिरीष महाजन , आमदार राजुमामा भोळे  यांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली  या प्रसंगी खासदार रक्षाताई चडसे यांची प्रमुख उपस्थिति होती . त्याच्या नियुक्तिमुळे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे . याप्रसंगी  माजी मंत्री तथा आमदार गिरिष महाजन  खासदार रक्षाताई खडसे  जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे  , जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील  , जिल्हा परिषददचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रविद्र पाटील  , हिरालाल चौधरी , भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे  , शहरा अध्यक्ष डॉ. निलेश गडे  , कृषि भुषण नारायण चौधरी , नगरसेवक डॉ. कुदन फेगडे , कृषि उत्पन्न बाजार समितिचे संचालक राक...

1 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर या कालावधित पोषण माहचे आयोजन करण्यात आले

इमेज
  एकात्मिक बाल विकास यावल येथे सेवायोजना पोषण मेळावा . आरोग्य एकात्मिक सेवा योजना यावल , पंचायत समिति यावलविभाग यावल , यांच्चा सयुक्त प्रयत्नातून दि. 1 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर या कालावधि त पोषण  माहचे आयोजन करण्यात आले. या कालावधित ग्रामपातळीवर स्थानिक लोक प्रतिनिधि  अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस , आशावर्कर ए एन एम , यांच्या तर्फ पोषण रेली , माहिला सभाद्वारे आहार प्रात्याक्षिक , बालकांच्चा सव्हेक्षणा द्वारे सॅम मॅम शोध धडक मोहिम गरोदर व किशोरी याचे बी .एम . आय व एच . बी . तपासणी रांगोळी व घोषवाक्य  बाल विकास प्रकल्प अधिकारी  अर्चना आटोळे , पर्यवेशिक्षिका .अलका कुरकुरे , पुनम ठाकरे , ज्योती टापरे , कल्पना तायडे , कल्पना भंगाळे , संजना पाटील  ,  अंगणवाडी सेविका किर्ति बारेला  , अशरफा तडवी , मोनाली पाटील , रंजना कोलते , भारती सपकाळे , यांच्चा  नेतृत्वा खाली स्पर्धा घोषणा वाक्य इत्यादी राबविण्यात आले

विधी सेवा समिती तर्फे कायदे विषयक शिबिर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला

इमेज
जिल्हा रिपोटर :- अमीर पटेल कोरपावली ता यावल येथे आज दि 17/09/2021 रोजी मा उच्च न्यायालय यांचे आदेशानुसार यावल ता विधी सेवा समिती तर्फे कायदे विषयक शिबिर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला  या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड एस आर लोंढे  उद्घाटक ऍड  रियाज पटेल प्रमुख पाहुणे --मा सरपंच विलास अडकमोल ,            मा .ऍड श्री देवेंद्र आ र बाविस्कर, मा श्री हेमंत फेगडे plv , मा श्री डॉ निलेश पाटील  ग वि अधिकारी सो आणि ग्रामपंचायत सदस्य  सत्तार तडवी , आरिफ तडवी , दिपक नेहेते , आफ्रोज पटेल सिकंदर तडवी, नरेंद्र जावळे, तुळशिराम कोळंबे, मुख्तार पटेल आणि ग्रामस्थ उपस्थित होते

जि. प . सदस्या अरुणाताई पाटील यांच्या निधितून नायगावात बाक वितरण

इमेज
जिल्हा रिपोटर-अमीर पटेल नायगाव येथे जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई पाटील , यांच्या निधितून सार्वजनिक ठिकानी 9 बाकांचे वितरण करण्यात आले. नायगाव येथे ग्रामपंचायत व इन्सानियत  786 ग्रुप यांच्या पदधिकारी यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा जि.प. सदस्या अरुणाताई रामदास पाटील यांच्चा कडे केला होता . यानुसार मार्गदर्शक आर.जी. पाटील (नाना) यांच्चा सौजन्याने जि. प . सदस्या अरुणाताई पाटील यांच्या निधितून  कब्रिस्थान व दर्गा परिसर व सर्वजनिक ठिकानी एकून नऊ  बाक बैठकिस उपलब्ध करून देण्यात आली आहेत . दरम्यान इन्सानियत 786 गृप व ग्रामपंचायत नायगाव  यांचे परिसरातील ग्रामस्थ आणि गावातील जेष्ठ नागरिकांचा वतीने या सामाजिक उपक्रमासाठी विशेष कौतुक होत आहे.

जिल्हा परिषदपंचायत समिती असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील

इमेज
जिल्हा रिपोटर-अमीर पटेल  जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या जिल्हास्तरीय बैठक नुकतीच जिल्हा परिषदेच्चा श्री. छत्रपती शाहू महाराज सभागृहात संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली होती .  या बैठकित असोसिएशनच्चा यावल तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यानी केली , या बैठकिला महाराष्ट्र महिला अध्यक्ष डाॅ. निलम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ,  जिल्हा कार्यकारणित प्रमुख सल्लागार म्हणून जि.प अध्यक्ष ना. रंजना प्रल्हाद पाटील यांचेसह शिवसेना गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन इतर जिल्हा परिषय सदस्यांत पवन सोनवणे , सुरेखा पाटील , हिंमत पाटील  , पल्लवी सावकारे  , नंदा सपकाळे , कैलास सरोदे , अनिता गवळे , गजेद्र सोनवणे , प्रभाकर सोनवणे ( मोहाडी ) , सरोजनी गरुड , माधुरी उत्तरदे  , प्रमिला पाटील , दिलीप पाटील , अनिल देशमुख , समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे मा. जिल्हा परिषद सदस्य आर . जी . नाना पाटील व जि .प. पं.स. सदस्यांत प्रतिभा बोरोले रावेर , प्रविण पाटील अमळनेर  , अशोक पाटील प...

कोरपावली येथे. 15 वित्त आयोगाच्या निधीतून देयके संशयदस्पद -- चौकशीची मागणी -जिल्हा रिपोटर- अमीर पटेल

इमेज
न्यूज़ लिंक कोरपावली - येथील  ग्राम पंचायतीचा मनमानी व नियंबाह्य  संशयदस्पद कारभार सुरू असून ही देयके चौकशी होईप्रेंत थांबवावी अशी प्रकारची लेखी2 तक्रार यावल गटविकास अधिकारी यांच्या कडे काही सद्सयनकडून करण्यात आली आहे, अधीक वृत्त असे की, कोरपावली येथील ग्राम पंचायतीची मुदत सम्पली होती, अश्या ग्राम पंचायतींच्या निवडणुका कोरोनामुळे उशिरा घेण्यात आल्या ,म्हणून अनेक ग्रामपंचायतींमध्ये 14 व 15 व्य  वित्त आयोगाच्या निधी उपलब्ध असतांना त्याचा दूरोपयोग करून  नियोजन नसतांना झालेल्या कामांचे अमाप देयके  सरपंच व ग्रामसेवक यांनी ठरविल्याने काही सदस्यना  विश्वासात न घेता संशयास्पद ऋत हाती आले आहे,असाच प्रकार कोरपावली ग्राम पंचायत मध्ये संशयास्पद  ददिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,26/7 /2021  रोजी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली मासिक मिटिंग घेण्यात आली, सदर1 अजिंथ्यवरील विषय क्रमांक 5 , 15 वित्त आयोगाचे देयके अदा करण्या संदर्भात व कमान संदर्भ  कोणत्याही प्रकारची चर्चा आम्ही दहा सदस्य उपस्तीत असतांना आम्हाला काहीच न सांगता  अचानक 26(...

प्रहार जनशक्ती तर्फे भव्य सत्कार कार्यक्रम जिल्हा रिपोटर- अमीर पटेल

इमेज
प्रहार जनशक्ती पार्टी चे युवक जिल्हाध्यक्ष अविनाश दादा पाटील व रावेर यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख वारीस फाउंडेशन अध्यक्ष महंमद हकीम प्रहार पार्टीचे आरोग्यसेवक निजाम शेख यांच्या खानापूर शहरातील अल्पसंख्यांक युवकाकडून सत्कार करण्यात आले व या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते यावल शहर चे समाज सेवा शेर खान भाई व खानापूर शहरातील समाजसेवक छोटू भाई व त्यांचे सहकारी मित्र मंडळ यांनी जाहीर सत्कार केला व कार्यक्रमामध्ये युवक जिल्हाध्यक्ष अविनाश दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले

दगडी मनवेल गावात कायदेविषयक मार्गदशन शिबिर संपन्न.

इमेज
आज दिनांक 17/ 9 /20 21 रोजी वार शुक्रवार सकाळी 10 वाजेला  यावल तालुका विधी समितीच्या वतीने दगडी मनवेल गावात  मोफत कायदेविषयक  मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरात  गावातील नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले  यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग  न्यायाधीश एम एच बनचरे  यांच्या आदेशानुसार यावल वकील  बारअसोसिएशनचे सदस्य  तथा विधी सेवा समिती सदस्य ऍड गौरव पाटील व  यावल वकील बार संघाचे सदस्य तथा भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील ,  वकील बार संघाचे सदस्य ,ऍड  राजेश बारी , ऍड सागर गजरे यावल विधी समिती सदस्य वरूडकर सर या सर्वांनी कार्यक्रमात मार्गदशन केले या प्रसंगी मानवेल गावचे सरपंच सोनवणे माजी सरपंच जिभु पाटील मानवेल ग्रा प सचिव , ग्रा प सदस्य पोलीस पाटील आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍड गौरव पाटील यांनी कायदेविषयक जनजागृती व विधी समिती चे ध्येय उद्दिष्ट व वाहन विषयक कायदा ची स...

साबिया सैफ़ी ला न्याय द्या

इमेज
बलात्कार करणारेला फाशीची शिक्षा होवावी अशी मागणी व बलात्कार करणारेला फाशीची शिक्षा होवावी अशी मन्ग्नी आज दि:-17.09.2021 रोजी राष्ट्रय मुस्लिम मोर्चा व बहुजन कारानती मोर्चा तर्फे यावल येथे करण्यात आली  या वेळी राष्ट्रय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशफाक शाह व सर्व सदसय उपस्थीत होते.. 1 अशफाक शाह  2 नावेद शैख 3 दानिश पटेल  4 राजु पटेल  5 अजय साळुंके  6 आफ्ताब शाह 7 तुफेल शैख 8 दानिश शैख 9 शैख लुकमान  10 शैख शहीद  11 सलमान सय्येद उपस्थीत होते

राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पुढे ढकलण्यात यावे

इमेज
यावल (प्रतिनिधी) अमीर पटेल  राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावलचे तहसीलदार महेश पवार यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबीत असतांना महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, वाशिम, पालघर, नागपूर येथील निवडणुका राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे महा विकास आघाडी शासनाच्या नाकर्तेकपणामुळे जाहीर झाल्या आहे. जर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी शासना वेळीच इंपेरिकल डेटा न्यायलयास दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवांनावर निवडणुकीतुन हद्दपार होण्याची वेळ आली नसती पण या शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या महाविकास आघाडी शासनाने जाणुन बुजुन वेळ काढुन घ्याचे होते. म्हणुन त्यांनी न्यायालयात इपेंरिअल डेटा दिला नाही. यामुळे ओबीसी जातीचे आरक्षण संपुष्टात आले. या शासनाने मागासवर्गीय आयोगची नेमणुक करून सुद्धा कोणतीही कार्यवाही केली नाही. याकरीता ओबीसी समाजाच...

नायगाव येथे एका अविवाहीत तरुणाची घरात गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

इमेज
जिल्हा रिपोटर- अमीर पटेल न्यूज़ लीक  तालुक्यातील नायगाव येथे एका अविवाहीत तरुणाची आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली असुन यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , आज दिनांक १५ सप्टेंषर बुधवार रोजी नायगाव तालुका यावल येथील राहणारे मिलींद उर्फ भिका गल्लु कोळी वय२८ वर्ष , ट्रॅक्टर चालक यांने सकाळी ८ वाजेच्या पुर्वी  आपल्या राहत्या घरातील छताच्या साडी बांधुन गळफास घेवुन आपली जिवन यात्रा संपवली असल्याची दुदैवी घटना घडली असुन , मयत भिका कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन , या अविवाहीत तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही. यावल पोलीस स्टेशनमध्ये यांनी याबाबत चंद्रकांत सुखदेव कोळी यांनी खबर अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे .

यावल येथील शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या; पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

इमेज
 रिपोटर- अमीर पटेल   समर्थ नगरात राहणारे शिक्षक विशाल बाबुराव गवळी (वय-३६) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज बुधवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल पोलीसांनी  दिलेल्या माहितीनुसार, विशाल बाबुराव गवळी (वय-३६) रा. दहीवद ता. शिरपूर जि. धुळे ह.मु. स्वामी समर्थ नगर यावल, हे गेल्या १२ वर्षांपासून यावल तालुक्यातील टेंभीकुरण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. दरम्यान काल मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पत्नी आई-वडील व मुलासह जेवण करून रात्री झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करायचे कारण नेमके कळू शकले नाही. हा प्रकार आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला होता होता. त्यांचा मृतदेह उतरून यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय ...

मिशन शक्ति के तहत बालिकाओं को किया गया जागरूक।सीतापुर/पहला

इमेज
मिशन शक्ति के तहत बालिकाओं को किया गया जागरूक। सीतापुर/पहला "मिशन शक्ति फेज-3" कार्यक्रम के अंतर्गत किसान इंटर कॉलेज सरैया राजा साहब सीतापुर में महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा सम्मान एवं स्वालंबन के लिए विशेष जागरूकता अभियान के अंतर्गत "शक्ति मंच"के माध्यम से बालिकाओं को जागरूक करने के लिए विद्यालय की समन्वयक एवं जिला गाइड कमिश्नर डॉ मंजू सिंह ने घरेलू हिंसा, बच्चों के साथ होने वाली हिंसा ,पौन हिंसा, सेफ - अनसेफ ,टच के बारे में बताया विद्यालय के प्रधानाचार्य संजय मिश्रा ने महिला हेल्प, चाइल्ड, पुलिस कंट्रोल रूम तथा नजदीकी थाने के नंबर की जानकारी दी स्काउट मास्टर एवं जिला संगठन कमिश्नर स्काउट अवनीश कुमार ने पास्को एक्ट तथा विपरीत परिस्थितियों में कैसे अपने आप को सुरक्षित रखें  तथा गाइड कैप्टन दीप्ति मौर्य ,रोहिणी यादव ने  आत्मरक्षा के बारे में जानकारी दी प्रवक्ता रामकिशोर ने मिशन शक्ति के पोस्टर, निबंध, वाद-विवाद प्रतियोगिता के माध्यम से जागरूकता फैलाने की बात कही इस अवसर पर डॉ सालिकराम, शिवदयाल, रावेंद्र श्रीवास्तव, ऋषिकेश विश्वक...

आत्महत्या चिंतेचा विषय

इमेज
 जिल्हा रिपोर्टर - अमीर पटेल न्यूज़ लिंक PATEL82 NEWS काळात या न त्या कारणाने वाढलेल्या आत्महत्या चिंतेचा विषय बनल्या असतांनाच असाच प्रकार आज तालुक्यात दोन जणांची आत्महत्येचा प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचविण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पाटचारीत पडलेल्या एका तरुणास वाचविण्यात यश आले असल्यामुळे आज या अनोख्या योगायोगाची चर्चा सुरू आहे.   याबाबात मिळालेले वृत्त असे की, यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत आत्महत्येचा प्रयत्न करणार;या तिघांचे प्राण वाचविण्यात ग्रामीण रुग्णालयास यश आले आहे.तर एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत तर एक ग्रामीण रुग्णालयात दाखल असून एकास  पुढील उपचारासाठी भुसावळ येथे रवाना करण्यात आले आहे.  या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद आबिद सय्यद सगीर (वय. ३२.रा. आझाद नगर, यावल ) हा तरुण दुपारी घरापासून  तीन किलोमीटर लांब असलेल्या हतनूर पाटचारीकडे फिरायला गेला होता. तो पाय घसरून पाटचरित पडला. त्यास यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यास पुढील उचारासाठी भुसावळ येथे खासगी दवखान्यात ह...

जिल्हा रिपोटर -अमीर पटेल

इमेज
जिल्हा रिपोर्टर - अमीर पटेल 💐जळगाव जिल्ह्यातील  नशिराबाद जवळील सिमेंट फॅक्टरी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.6 चे चौपदरीकरणचे काम पूर्ण झाले असून तिथं 15 सप्टेंबर पासून टोल घेतला जाणार असून त्यात जळगाव जिल्ह्यातील स्थनिकांना टोल मध्ये 100% सूट द्या अशी महत्वाची मागणी  प्रदेश काँग्रेस सेवा फौंडेशनचे जळगाव ग्रामीण  जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांची केंद्रीय वाहतूक रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प प्रमुख चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे केली आहे सदर निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की राज्यातील बऱ्याच टोलनाक्यावर संबंधित टोल असलेल्या परिसर व जिल्ह्यातील स्थानिक लोकांना आणि राहिवाशीयांना 100% टोल माफी असून त्याच पद्धतीचा अवलंब जळगाव जिल्ह्यात व्हावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून वेक्त करण्यात येत आहे सर्व प्रकारच्या थ्री व्हीलर, विविध सामाजिक संस्थांच्या उपक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका, सर्व प्रकारच्या अध्यात्मिक पदयात्रा व त्यात असलेल्या वाहनांना तसेच स्थानिक रोजगार कमी असल्याने...

यावल येथील तरुणाचा डेंग्युमळे मृत्युं

इमेज
जिल्हा रिपोटर -अमीर पटेल न्यूज़ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा👆 गणपती नगरातील एका अदिवासी तरुणाचा डेंग्युच्चा आजारामुळे मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे , दरम्यान या घटनेनंतर यावल परिसरात भितिचे वातावरण पसरले आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील विस्तारित क्षेत्रातील वसाहतील गणपती नगर मधे राहणारा उच्च शिक्षित अदिवासी तरुण सादिक गणी तडवी , [वय 23] वर्षे या तरुणास 9 सप्टेंबर दिवताप व वांत्या झाल्याने त्यास उपचारादाखलकेले असता निदानास त्यास डेग्युं झाल्याची पुष्टी मिळाली व दिनांक 11 सप्टेंबर रोजी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली या डेग्युंमुळे मरण पावलेल्या रुग्णावर सायंकाळी अत्यंत शोकाकूळ वातावरण अत्यंत संस्कार ( दफन विधि) करण्यात आली

यावल मोरधरण जलपुजनाचा कार्यक्रम प्रारंभ

इमेज
न्यूज़ बघण्यासाठी लिंक का क्लिक करा👉 जिल्हा रिपोर्टर -अमीर पटेल आज मोरधरण येथे जलपूजनाचा कार्यक्रम यावल रावेरचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून संपन्न झाला  यावेळी जिप गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे, मसाकाचे चेअरमन शरददादा महाजन, नरेंद्र नारखेडे, धनंजय चौधरी, लीलाधरसेठ चौधरी, शेखर पाटील, जलील पटेल,जावेद जनाब, नितीन चौधरी, महेश राणे, सरफराज तडवी, मारुळ सरपंच सैय्यद असद, आदी पदाधिकारी कार्यकर्ते न्हावी, मारुळ, हिंगोणा, हंबर्डी, भलोद, सांगवी, गावातील शेतकरी बंधू उपस्थित होते

मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने अकोला जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले

इमेज
न्यूज़ देखने के लिए हमारे चैनल की लिंक,👉 मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने अकोला जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले, ज्यात दिल्ली संरक्षण पोलिसात काम करणाऱ्या सबिया सैफीच्या हत्यारो यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती,  27/08/2021 च्या रात्री, दिल्लीतील संरक्षण पोलिसात काम करणाऱ्या सबिया सैफी सोबत तिच्यावर 4 लोकांनी बलात्कार केला, ज्यात त्या गरीब लोकांसह सबियासोबत काम करणाऱ्या मुलीचा समावेश होता, तिला किमान 50 मिळाले ठिकठिकाणी भोसकले गेले, त्याच्या शरीरावर ओरखडे पडले, त्याचे स्तन इतके वाईट कापले गेले, त्याच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली, या घटनेवर केजरीवाल सरकार किंवा दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाने इशारा दिला आहे की जर त्या गरीबांना शिक्षा झाली नाही तर MDP देशभरात आंदोलन करेल.  निवेदन देताना एमडीपी महानगर अध्यक्ष सय्यद साहिल राजवी, मीडिया प्रभारी रिझवान टिपू, मोहम्मद अतिक, मोहम्मद खिजर इत्यादी उपस्थित होते.

यावल शहर व ग्रामीण क्षेत्रात यंदा ही कोरोनाच्या सावटाखाली ९५ सार्वजनिक मंडळांनी केली साद्या पद्धीतीने श्रीगणेशाची केली स्थापना

इमेज
यावल ( जिल्हा प्रतिनिधी ) अमीर पटेल वीडियो न्यूज़ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा शहरासह पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशाची उत्साहात स्थापना केली आहे. कोरोना संसर्गाचे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने  दिलेल्या नियमानुसार श्रीगणेशाची स्थापना  करण्याचे आदेश दिल्याने कोणत्याही श्रीगणेशच्या मंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली नसल्याचे पोलिसांनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले , मागील वर्षीप्रमाणे यंदा ही कोरोनाच्या सावटात कोणतीही मिरवणुक न काढता यावल शहरात एकुण २४व एक खाजगी तसेच ग्रामीण परिसरात ७१अशा ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवात सहभाग घेतले आहे .यावल पोलीस पोलीस स्टेशनच्या शहरासह परिसरात पाच दिवसीय गणेशोत्सव शहरात पाच दिवशीय गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यावल शहरात २४ सार्वजनिक तर एक खाजगी अशा २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रात्री उशिरापर्यंत श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे.  यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार स्थापना करावयाची असल्याने कोणत्याही मंडळाने मिरवणुकी ...

अमीर पटेल जिल्हा रिपोटर- विकास निधिअंतर्गत ग्रामीण रूग्णालय यावल येथे आज कार्डीएक एम्बुलेन्सचे लोकार्पण

इमेज
आज दिनांक १०/०९/२०२१ शुक्रवार रोजी,ग्रामीण रुग्णालय यावल येथे  PATEL 82 NEWS - LINK रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.शिरीषदादा चौधरी  यांच्या स्थानिक विकास निधिअंतर्गत ग्रामीण रूग्णालय यावल येथे आज कार्डीएक एम्बुलेन्सचे लोकार्पण आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिप गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, वैदयकीय अधिकारी डी. बी. बारेला,इंटकचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भगतसिंग पाटील, पस गटनेता शेखरदादा पाटील, युवानेते धनंजयदादा चौधरी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेशसर येवले, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, काँग्रेस शहराध्यक्ष कदिर खान ,शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, अनिल जंजाळे,जावेद जनाब,हाजी गफ्फार शाह, नईम शेख, नगरसेवक युनूस सेठ, गुलामरसूल मेंबर, समीर मोमीन, समीर खान, अस्लम शेख, मनोहर सोनवणे, इम्रान पहेलवान, सक्लेन शेख, रहेमान खाटीक,अ.जा.जिल्हाउपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे, महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी,कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, मारुळचे सरपंच सय्येद असद, उमेश जावळे, सतीश पाटील, समाधान पाटील, बशीर तडवी, राजू करांड...

सांगवी खुर्द येथील किराणा दुकानाचे अतिक्रमणाच्या वादातुन महिलेची विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

इमेज
  सांगवी खुर्द येथील किराणा दुकानाचे अतिक्रमणाच्या वादातुन महिलेची विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न अमीर पटेल जिल्हा रिपोटर तालुक्यातील सांगवी येथील अतिक्रमित टपरी पोलीस बंदोबस्तात काढत असतांना टपरीधारक महिलेने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. यावल ग्रामीण रूग्णालयात महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  भिमाबाई लक्ष्मण पाटील (वय-५५) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.  याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सांगवी येथील विठ्ठल रूखमाईचे मंदीराजवळ रविंद्र लक्ष्मण पाटील रा. सांगवी खूर्द यांची लहान किराण्याची टपरी आहे. बाजूला मंदीर असल्यामुळे किर्तन सप्ताह व लग्न समारंभचे कार्यक्रम होत असतात. त्याचप्रमाणे सकाळी आरती होते त्यावेळी दुकानावर गर्दी होत असते. कोरोनाच्या काळाता नियमांचे उल्लंघन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने किरणादुकान मालक रविंद्र पाटील यांना टपरी हटविण्याबाबत ३ मार्च, १६ मार्च आणि २२ मार्च रोजी अशा तीन नोटासा पाठव...

जिल्हा रिपोटर :-अमीर पटेल कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने गावातील विकास कामे व समस्या कशी सुटणार : सरपंच विलास अडकमोल

इमेज
तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचा ग्रामसेवक मिळावा या मागणीचे निवेदन सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांच्याकडे दिले असुन लोकप्रतिनिधींना जर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामसेवक मिळत नसेल तर आम्ही काय करावे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला . दरम्यान कोरपावली तालुका यावल ग्राम पंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांनी ग्रामपंचायतीच्या गोंधळलेल्या कारभारामुळे तात्काळ बदली करण्यात आली असुन , प्रविण सपकाळे यांच्या बदलीच्या जवळपास दोन महीन्यानंतर ही कोरपावली ग्रामपंचायतीला अद्याप कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने सरपंच , उपसरपंच व त्यांच्या सहकार्यांना गावपातळीवर विकासकामे करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान या संदर्भात आज कोरपावली ग्रामपंचायतीचे सरपंच विलासा नारायण अडकमोल यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश शांताराम पाटील यांची भेट घेवुन आपल्या ग्रामपंचायतीला कायम गावाग्रामसेवक नसल्याने गावाच्या विविध विकास कामे करण्यात येत नसल्याने ग्रामपंचा...

धाड़सी सुनील मराठे यांचा CMS तर्फे सम्मान पात्रने सत्कार

इमेज
यावल ( प्रतिनिधि) अमीर पटेल PATEL 82 NEWS साहस असे मावळ्यांची ओळख वृद्ध महीलेसह बालकाचे प्राणवाचविजाऱ्या धाडसी सुनील मराठे यांचा CMS तर्फे सन्मानपत्राने सत्कार जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ढगफुटी मध्ये अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेलीत, यात अनेक लोकांचे जीव संकटात देखील आलेत, यात अनेक मावळ्यांनी स्वतःचे जीव संकटात टाकून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यातीलच एक म्हणजे आपले मराठा बांधव सुनील मराठे यांनी मोठे धाडस दाखवत नदीच्या भर प्रवाहात एका ट्रक च्या टपावर अडकलेल्या एक ७ वर्षाच्या मुलाला ट्रकपर्यंत पोहत जाऊन सुखरूप बाहेर काढले. याच प्रकारे त्यांनी नदीकाठच्या झोपडी पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्यात अडकलेल्या एका ७२ वर्षाच्या आजींना देखील पुराच्या पाण्यात पोहत जाऊन बाहेर काढले. याचप्रकारे त्यांनी या पूर परिस्थितीत अनेकांची वित्त/जीवित हानी टाळण्यासाठी कार्य केले. यासाठी CMS - छत्रपती मराठा साम्राज्य गृप तर्फे त्यांच्या या साहस आणि माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कार्याला एक मानाचा मुजरा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी  जितेंद्...

मनवेल दगडी दरम्यान भिषण अपघात भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

इमेज
मनवेल दगडी दरम्यान भिषण अपघात भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार यावल प्रतिनिधी । अमीर पटेल तालुक्यातील सकळी ते मनवेल रस्त्यावर भरधाव प्रवाशी रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. रिक्षाचालक रिक्षा सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील साकळी येथील रहिवाशी भास्कर उखा भील (वय-६२) हे आपल्या दुचाकीने आज मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कामावरून साकळी येथे जात होते. दरम्यान साकळी ते मनवले रस्त्याने जात असतांना समोरून भरधाव रिक्षा (एमएच १९ एजे ०१९४) ने दुचाकीचा जोरदार धडक दिली. या अपघातात भास्कर उखा भिल वय६२ वर्ष यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच घटनास्थळी मृत्यू झाला. अपघात होताच सदर रिक्षा चालक रिक्षा सोडून घटनास्थळावरून पसार झला आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा ताथु भास्कर भिल याच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीसांकडुन अपघातास का...

तहसीलदार महेश पवार यांना प्रहार जनशक्तीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की

इमेज
patel 82 news PATEL 82 NEWS: यावल ( प्रतिनिधी )अमीर पटेल   तालुक्यातील तहसील कार्यालयात प्रलंबीत असलेली संजय गांधी निराधार योजने व विविध योजनेचा लाभ मिळावा या करीता टाकण्यात आलेली प्रकरणे गेल्या अनेक दिवसांपासुन पडुन असुन ती तात्काळ मंजुर करून निकाली लावण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या एका लिखित निवेदनाव्दारे करण्यात आली आहे . या संदर्भात यावल तहसील कार्यालयात आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी तहसीलदार महेश पवार यांना प्रहार जनशक्तीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , तहसील कार्यालयात मागिल खुप दिवसांपासुन संजय गांधी निराधार , श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदीरा गांधी योजना , राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ही पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे ही प्रलंबीत असुन ही सर्व प्रकरण पंधरा दिवसाच्या आत मंजुर करून निकाली करण्यात यावी , मागील दिड वर्षापासुन राज्यात कोरोना संसर्गाने सर्वत्र थैमान घातले असुन , सर्वसामान्य माणुस हा आर्थीक संकटात आला असुन, या योजनेचा लाभ मिळावा म्हणुन तहसील कार्यालयात विविध योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अनेकांनी आपले अर्ज दिले असुन त्या निराधार , व...